शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना मिळणार अर्थसहाय्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 17:03 IST

१२ वी नंतरच्या विद्यार्थ्यांनी अर्थसहाय्यासाठी आॅनलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन अकोला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी आर. बी. हिवाळे यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम योजनेंतर्गत वाशिम शहर परिसरात शिक्षण घेत असलेल्या; परंतु ज्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही, अशा १२ वी नंतरच्या विद्यार्थ्यांनी अर्थसहाय्यासाठी आॅनलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन अकोला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी आर. बी. हिवाळे यांनी केले.अनु. जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यास तो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शासनाने पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम योजना सुरू केली आहे. त्यानुसार शहरामध्ये शिक्षण घेत असलेल्या; परंतु ज्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही, अशा विद्यार्थ्यांना या योजनेतून दरमहा अर्थसहाय्य दिले जाते. महानगरपालिका क्षेत्रासाठी पाच हजार १०० आणि उर्वरित जिल्ह्यांसाठी ४ हजार ३०० रुपये असे अर्थसहाय्याचे स्वरुप असते. अकोला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाअंतर्गत अकोला शहर, वाशिम शहर व बुलडाणा शहर या परिसरांमध्ये कार्यरत महाविद्यालयांमध्ये इयत्ता १२ वी नंतर पुढे शिक्षण घेणाºया अनुसूचित जमातीचे विद्यार्थी, विद्यार्थिनी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम योजनेसाठी शासनाच्या संकेतस्थळावर आॅनलाईन अर्ज करू शकतात. तालुकास्तरावर मान्यताप्राप्त तंत्र शिक्षण तसेच व्यवसाय अभ्यासक्रमाच्या शासकीय तसेच अनुदानित महाविद्यालयामध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेवून शिक्षण घेणाº्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनादेखील ही योजना लागू आहे. स्वयम योजनेसाठी अर्ज भरताना आॅनलाईन प्रणालीमध्ये अपलोड करण्यासाठी मागील वर्षी मिळालेली गुणपत्रिका, जात प्रमाणपत्र क्रमांकासहित, टि.सी., चालू वर्षी प्रवेश घेतलेल्या महाविद्यालयाचे बोनाफाईड, प्रवेश पावती, आधार कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेतील आधार संलग्न खात्याचे पासबुकची झेरॉक्स प्रत व इतर आवश्यक कागदपत्रे सोबत बाळगावीत, असे आवाहनही हिवाळे यांनी केले. विद्यार्थ्याने आदिवासी विकास विभागाच्या संगणक प्रणालीव्दारे आॅनलाईन अर्ज सादर करणे बंधनकारक आहे.

टॅग्स :washimवाशिमStudentविद्यार्थी