शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे मोबाईल, संगणकाचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 11:42 IST

गोरगरीब विद्यार्थ्यांकडे अ‍ॅन्ड्राईड मोबाईल, संगणक, लॅपटॉप नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर विद्यार्थ्यांना आॅनलाईन पद्धतीने शिक्षणाचे धडे दिले जात आहेत; परंतू ग्रामीण भागातील अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांकडे अ‍ॅन्ड्राईड मोबाईल, संगणक, लॅपटॉप नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना लॅपटॉप, संगणक मोफत देण्यात यावे, अशी मागणी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा वाशिमच्यावतीने २७ जुलै रोजी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.कोरोना विषाणूच्या संसर्गापासून विद्यार्थ्यांना सूरक्षित ठेवण्यासाठी आॅनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकविण्यात येत आहे. ज्यांच्याकडे संगणक, मोबाईल, लॅपटॉपची सुविधा आहे त्यांच्यासाठी आॅनलाईन वर्ग सुलभ व फायदेशीर आहेत. परंतू अनेक गरीब विद्यार्थ्यांकडे कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना शिकवणी वर्गात बसण्याची योग्य प्रकारे संधी साधता येत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. गोरगरीब विद्यार्थ्याला संगणक किंवा लॅपटॉप मोफत देण्याची मागणी भारतीय बौद्ध महासभेचे वाशिम जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ भगत, हरीचंद्र पोफळे, संध्याताई पंडित, देवानंद वाकोडे, गोविंदराव इंगळे, दिलीप गवई आदींनी केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याकडे निवेदन पाठविण्यात आले.(प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमEducation Sectorशिक्षण क्षेत्र