शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
3
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
4
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
5
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
6
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
7
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
8
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
9
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
10
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
11
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
12
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
13
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
14
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
15
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
16
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
17
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
18
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
19
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
20
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!

छात्रसंघ निवडणूक: वाशिम शहरासह जिल्ह्यातील सर्वाधिक महाविद्यालयांवर अभाविपचा वरचष्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 18:26 IST

वाशिम:  संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठ अमरावती अंतर्गत येणाऱ्या  छात्रसंघ निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने वर्चस्व ठेवले आहे. शहरासह जिल्ह्यातील सर्वाधिक महाविद्यालयांवर अभाविपने विजयी झेंडा रोवला आहे. बरेच ठिकाणी अभाविपचे उमेदवार अविरोध निवडून आले आहेत. शनिवारी ही माहिती प्राप्त झाली. शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात प्रथमच ही निवडणूक घेण्यात आली. या निवडणूकीत राजस्थान महाविद्यालयातून संतोष ...

ठळक मुद्देशासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात प्रथमच ही निवडणूक घेण्यात आली. नेक महाविद्यालयात छात्रसंघाच्या पदासाठी उभ्या असलेल्या अभाविपच्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. शहरासह जिल्ह्यातील सर्वाधिक महाविद्यालयांवर अभाविपने विजयी झेंडा रोवला आहे.

वाशिम:  संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठ अमरावती अंतर्गत येणाऱ्या  छात्रसंघ निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने वर्चस्व ठेवले आहे. शहरासह जिल्ह्यातील सर्वाधिक महाविद्यालयांवर अभाविपने विजयी झेंडा रोवला आहे. बरेच ठिकाणी अभाविपचे उमेदवार अविरोध निवडून आले आहेत. शनिवारी ही माहिती प्राप्त झाली. 

शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात प्रथमच ही निवडणूक घेण्यात आली. या निवडणूकीत राजस्थान महाविद्यालयातून संतोष विष्णू राऊत, गोटे महाविद्यालयातून  शिवानी राजेंद्र गोदारा, एसएमसी कॉलेजमधून  भारती गायकवाड हे विजयी झाले आहेत. यासह अनेक महाविद्यालयात छात्रसंघाच्या पदासाठी उभ्या असलेल्या अभाविपच्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूकीतील यशासाठी अभाविपचे नगरमंत्री जगदीश इंगोले, सहमंत्री शिवम कदम, यशवंत काळे, रुपेश हेंद्रे, वाशिम शाखा अध्यक्ष प्रा. सुरेश मापारी, उपाध्यक्ष प्रा. अंकुश सोमाणी, प्रा. सुनिल उज्जैनकर, जिल्हा संघटनमंत्री मिथुन हेलवटकर, जिल्हा संयोजक रुषांत कोरान्ने, चिन्मय लक्रस, कुणाल गुप्ता, अविनाश गावंडे, श्रीवेद केळकर, अजय बोरकर, श्रीहरी जहागीरदार आदी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

टॅग्स :washimवाशिमElectionनिवडणूक