शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय खरेदीतील शेतमाल साठवणुकीचा तिढा सुटला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 16:43 IST

वखार महामंडळाने खासगी गोदामे भाड्याने घेतल्यामुळे ही अडचण दूर झाली आहे.  

लोकमत न्युज नेटवर्कवाशिम: वखार महामंडळाच्या गोदामांत साठवणुकीसाठी जागा नसल्याने तूर, हरभरा या शेतमालाची शासकीय खरेी अडचणीत आली होती. आता वखार महामंडळाने खासगी गोदामे भाड्याने घेतल्यामुळे ही अडचण दूर झाली आहे.  वाशिम जिल्ह्यात विदर्भ कोआॅपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशनकडून कारंजा आणि मंगरुळपीर येथे, तर नाफेडच्यावतीने वाशिम, मालेगाव, रिसोड आणि मानोरा येथे तूर आणि हरभºयाची हमीदराने शासकीय खरेदी सुरू करण्यात आली होती. या प्रक्रियेत तूर विकण्यासाठी ४६ हजार ५९८ शेतकºयांनी नोंंदणी केली होती, तर हरभरा विकण्यासाठी ८ हजार १२४ शेतकºयांनी नोंदणी सुरू केली होती. ही खरेदी आधीच संथगतीने असताना कोरोना विषाणू संसर्ग वाढू लागल्याने २३ मार्चपासून बंद ठेवण्यात आली. त्यामुळे नोंदणी केलेल्या शेतकºयांची पंचाईत झाली. त्यानंतर पणन संचलनलयाने शेतमाल खरेदी प्रक्रिया जिवनावश्यक वस्तू सेवेत मोडत असल्याने कोरोना विषाणू संसर्गावर नियंत्रणासाठी आवश्यक उपाय योजना करून ही खरेदी सुरू करण्याचे आदेश राज्यभरातील संबंधित विभागाला दिले. त्यानंतरही विविध अडचणींमुळे वाशिम जिल्ह्यात खरेदीला विलंब झाला. त्यातच वखार महामंडळातील गोदामांत शेतमाल साठवण्यासाठी जागा नसल्याने पुन्हा ही खरेदी अडचणीत आली. खरीप हंगामाच्या पृष्ठभूमीवर पैशांची जुळवाजुळव करणाºया शेतकºयांना त्यामुळे अडचणी येऊ लागल्या. शेतकºयांनी याची दखल घेण्याची मागणी केल्यानंतर वखार महामंडळाने  खासगी गोदामे भाड्याने घेत, साठवणुकीची अडचण दूर केली.  मोजणीला वेग देण्याची मागणी                                                                                                      

जिल्ह्यात शासकीय खरेदी केंद्रांवर ५ जूनपर्यंत तूर विकण्यासाठी नोंदणी करणाºया ४६ हजार ५९८ शेतकºयांपैकी २८ हजार ८६२ शेतकºयांना एसएमएस पाठविल्यानंतर केवळी ९ हजार ९९७ शेतकºयांकडील ९१ हजार ९६५ क्विंटल तुरीची मोजणी होऊ शकली, तर नी नोंंदणी केली होती, तर हरभरा विकण्यासाठी नोंदणी केलेल्या ८ हजार १२४  शेतकºयांपैकी ४ हजार १८ शेतकºयांना एसएमएस पाठविल्यानंतर केवळ ३ हजार २९१ शेतकºयांकडील ४२ हजार २५४ क्विंटल हरभºयाचीच मोजणी होऊ शकली आहे. खरीप हंगामासाठी आवश्यक असलेले बियाणे, खते खरेदी करण्यासाठी शेतकºयांना पैशांची आवश्यकता आहे. त्यात मशागत, पेरणीची कामेही करावी लागणार असल्याने शेतमाल मोजणीला वेग देण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्र