शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

विजेसंदर्भातील प्रश्नांवर शिवसेनेचा मंगरूळपिरात रास्ता रोको 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 13:15 IST

मंगरूळपीर (वाशिम) : तालुक्यातील अनेक गावांमध्ये दिवसभरातून अनेकवेळा खंडित होणाऱ्यां विजपुरवठ्यामुळे नागरिक पुरते त्रस्त झाले आहेत.

ठळक मुद्दे नवीन विद्यूत रोहित्र बसवावा, आदी मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात तालुक्यातील शिवसैनिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्याचे यावेळी दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरूळपीर (वाशिम) : तालुक्यातील अनेक गावांमध्ये दिवसभरातून अनेकवेळा खंडित होणाऱ्यां विजपुरवठ्यामुळे नागरिक पुरते त्रस्त झाले आहेत. दरम्यान, विजेसंदर्भातील या प्रश्नावरून शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत शहरातील पेठ खदानपूर वीज उपकेंद्रानजिक शनिवार, ११ आॅगस्ट रोजी रास्ता रोको आंदोलन केले.यासंदर्भातील निवेदनात शिवसेनेने नमूद केले आहे, की मंगरूळपीर तालुक्यातील दाभा, कोळंबी, जोगलदरी, सावरगाव, साळंबी, लावना, वरुड येथील गावठाण फिडर, कृषि फिडरवर उद्भवलेल्या तांत्रिक अडचणींमुळे पाणीपुरवठ्याचा वीज पुरवठा नेहमीच खंडीत असतो. त्यावर पर्याय म्हणून कोळंबी येथील कृषिपंपाची वीज कोळंबी फाट्यावरून जोडण्यात यावी, तालुक्यातील सर्व गावांमधील जीर्ण झालेल्या वीज वाहिल्या बदलून त्याठिकाणी नवीन वाहिन्या टाकण्यात याव्या, कोळंबी येथे नवीन विद्यूत रोहित्र बसवावा, आदी मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेश मापारी, मंगरूळपीर शहर प्रमुख विवेक नाकाडे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात तालुक्यातील शिवसैनिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्याचे यावेळी दिसून आले.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीरShiv Senaशिवसेना