शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

वाशिममध्ये राज्यस्तरीय शालेय लॉनटेनिस स्पर्धेस प्रारंभ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 9:07 PM

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, वाशिम जिल्हा क्रीडा परिषदेच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय शालेय लॉनटेनिस स्पर्धेचे उद्घाटन १५ नोव्हेंबर रोजी करण्यात आले. या स्पर्धेत एकंदरित १२० खेळाडूंनी सहभाग नोंदविला असून खेळाडूंच्या हजेरीने जिल्हा क्रीडांगण गजबजल्याचे पाहावयास मिळत आहे. 

ठळक मुद्दे१२० खेळाडूंचा सहभागजिल्हा क्रीडांगण गजबजले

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, वाशिम जिल्हा क्रीडा परिषदेच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय शालेय लॉनटेनिस स्पर्धेचे उद्घाटन १५ नोव्हेंबर रोजी करण्यात आले. या स्पर्धेत एकंदरित १२० खेळाडूंनी सहभाग नोंदविला असून खेळाडूंच्या हजेरीने जिल्हा क्रीडांगण गजबजल्याचे पाहावयास मिळत आहे. उद्घाटन कार्यक्रमास जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, स्पर्धेसाठी शासनाने नियुक्त केलेल्या तांत्रिक समितीचे सदस्य मिलिंद देशपांडे, रवींद्र नगरकर, राजदीप मनवर, जिल्हा क्रीडा अधिकारी संजय पांडे आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हा क्रीडा संकुल येथे नव्याने तयार करण्यात आलेल्या २ सिंथेटिक कोर्टवर प्रथमच या राज्यस्तरीय स्पर्धा होत आहेत. स्पर्धेकरिता राज्यातील विविध आठ महसुली विभागातून नामांकित तथा राष्ट्रीय स्तरावर खेळलेले खेळाडू सहभागी होणार आहेत. स्पर्धा प्रकाशझोतात होणार असून १२० खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले आहेत. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी खेळाडूंशी संवाद साधून त्यांना स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :Sportsक्रीडा