शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची भूमिका; भाजपामुळे होतेय एकनाथ शिंदेंची कोंडी?
2
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
3
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
4
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?
7
"चौथीपर्यंत हिंदी लादणं योग्य नाही, पण देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे...’’ शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत  
8
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
9
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
10
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
11
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार
12
Jagannath Yatra 2025: जगन्नाथाच्या गाभाऱ्यात समुद्राची गाज अडवण्यास हनुमंत ठरले कारणीभूत!
13
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
14
अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...
15
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...
16
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
17
घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल   
18
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
19
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली

वरदरी बु. ग्रामपंचायत सदस्याच्या अपात्रतेला स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 15:54 IST

वरदरी बु. येथील ग्रामपंचायत सदस्य साहेबराव मन्नु आडे यांच्या अपात्रतेला विभागीय आयुक्त अमरावती यांच्या २ नोव्हेंबर रोजीच्या आदेशान्वये स्थगीती मिळाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी वाशीम यांच्या न्यायालयाने अपात्र ठरविलेल्या मालेगाव तालुक्यातील वरदरी बु. येथील ग्रामपंचायत सदस्य साहेबराव मन्नु आडे यांच्या अपात्रतेला विभागीय आयुक्त अमरावती यांच्या २ नोव्हेंबर रोजीच्या आदेशान्वये स्थगीती मिळाली आहे. आडे यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी गंगाधर राठोड यांनी जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर २९ आॅक्टोबर रोजी सुनावणी देताना जिल्हाधिकाºयांनी अपात्र ठरविले होते. या आदेशाविरुध्द आडे यांनी विभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील कलम १६ (२) नुसार  दाद मागणारी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी देताना विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकारी वाशिम यांच्या निर्णयास अंतिम निर्णयापर्यंत स्थगिती दिली. या प्रकरणाची सुनावणी पुढील २७ नोव्हेंबरला ठेवली आहे. आयुक्तांच्या या निर्णयामुळे साहेबराव आडे यांना तुर्त दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :washimवाशिमsarpanchसरपंच