शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

नवीन मतदार नोंदणी मोहिमेस प्रारंभ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 18:03 IST

प्रारूप मतदार यादी १ सप्टेंबर रोजी प्रसिद्धी झाली असून, १ सप्टेंबरपासून नवीन मतदार नोंदणी मोहिमेस प्रारंभ झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित प्रारूप मतदार यादी १ सप्टेंबर रोजी प्रसिद्धी झाली असून, १ सप्टेंबरपासून नवीन मतदार नोंदणी मोहिमेस प्रारंभ झाला. ३१ आॅक्टोबरपर्यंत असलेल्या या मोहिमेदरम्यान नवमतदारांनी मतदार नोंदणी करावी, असे आवाहन वाशिमचे तहसिलदार बळवंत अरखराव यांनी सोमवारी केले. १ जानेवारी २०१८ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाºया व्यक्तींना या मोहिमेदरम्यान मतदार म्हणून नाव नोंदणी करता येणार आहे. काही मतदारांच्या नाव, गाव व अन्य माहितीत चुका असल्याचे या चुकांची दुरूस्ती या मोहिमेदरम्यान केली जाणार आहे. कृष्णधवल छायाचित्र असणाºया मतदारांनी या मोहिमेदरम्यान रंगीत छायाचित्र आणून द्यावे, असे आवाहन तहसिलदार अरखराव यांनी केले. १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित प्रारूप मतदार यादी १ सप्टेंबर रोजी प्रसिद्धी झाली असून, मयत, दुबार व स्थलांतरित मतदारांची नावे वगळण्यात आली आहे. त्याची यादीही पाहता येणार आहे. मतदारांची गैरसोय दूर करण्यासाठी आॅनलाईन मतदार नोंदणीची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. १८ वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांनी मतदार यादीत नाव नोंदणी करावी, असे आवाहन तहसिलदार बळवंत अरखराव, निवडणूक विभागाचे नायब तहसिलदार दीपक दंडे यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमElectionनिवडणूक