शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

२५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 6:07 PM

आॅनलाईन अर्ज : २८ फेब्रुवारी अंतिम मुदत लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम  : खासगी शाळांमध्ये २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेश ...

आॅनलाईन अर्ज : २८ फेब्रुवारी अंतिम मुदतलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम  : खासगी शाळांमध्ये २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेश देण्यासाठी आॅनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, संबंधित पालकांना २८ फेब्रुवारीपर्यंत आॅनलाईन अर्ज करता येणार आहेत. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकांतील पाल्यांना इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत मोफत शिक्षण मिळणार आहे. एस.सी., एस.टी. प्रवर्गातील पाल्यांना उत्पनाच्या दाखल्याची गरज नाही. पालकांनी कोणत्याही प्रलोभनास बळी पड ूनये, कोणत्याही मध्यस्थांसोबत आर्थिक व्यवहार करू नये, असे आवाहन शिक्षण विभागाने केले. खुल्या प्रवर्गासाठी वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आतील असणेआवश्यक आहे. शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत पाल्याला इंग्रजी  किंवा मराठी माध्यमाच्या शाळेत मोफत प्रवेश मिळणार आहे. आॅनलाईन अर्जासोबत रहिवाशी पुरावा जोडणे आवश्यक आहे. आधार कार्ड, पासपोर्ट, निवडणुक ओळखपत्र, वीज देयक, घरपट्टी, कर  पावती, पाणीपट्टी वाहन चालविण्याचा परवाना यापैकी कोणतेही एक ओळखपत्र ग्राह्य धरले जाणार आहे. पाल्याच्या जन्माचा दाखला, एस.टी. व एस.सी. प्रवर्गातील पाल्यांसाठी पालकाचा जातीचा दाखला, ओबीसी तसेच खुल्या प्रवर्गातील पाल्यांसाठी पालकाचा एक लाखाच्या आतील उत्पनाचा दाखला आवश्यक आहे.

टॅग्स :washimवाशिमRight To Educationशिक्षण हक्क कायदा