शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कर्मचाऱ्यांचा संप ; वाशिम, मंगरुळपीर येथे प्रवासी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 14:14 IST

वाशिम : कोणतीही पूर्व सूचना न देता एसटी कर्मचाºयांनी पुकारलेल्या संपामुळे मंगरुळपीर येथील प्रवाशांना अतिशय त्रास सहन करावा लागला तर वाशिम येथे निम्म्याच बसेस आज सोडण्यात आल्यात.

ठळक मुद्देवाशिम येथून दररोज २६ बसेस सकाळी ८ ते १० वाजताच्या दरम्यान सोडण्यासत येतात. बसेस न सोडण्यात आल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. 

 

वाशिम : कोणतीही पूर्व सूचना न देता एसटी कर्मचाºयांनी पुकारलेल्या संपामुळे मंगरुळपीर येथील प्रवाशांना अतिशय त्रास सहन करावा लागला तर वाशिम येथे निम्म्याच बसेस आज सोडण्यात आल्यात.

एसटी कर्मचाºयांनी कोणतीही सूचना न दिल्याने पुकारलेल्या संपामुळे एसटी कर्मचाºयांमध्येही गोंधळ दिसून आला. वाशिम येथून दररोज २६ बसेस सकाळी ८ ते १० वाजताच्या दरम्यान सोडण्यासत येतात. परंतु कर्मचाºयांच्या अनुपस्थितीमुळे केवळ १२ बसेस सोडण्यात आल्यात. यासंदर्भात आगाराशी संपर्क साधला असता सदर संप अधिकृत नसून कोणत्याही संघटनेने संपाचे आवाहन केले नव्हते, त्यामुळे संपात किती कर्मचारी सहभागी आहेत हे जरी सांगता येत नसले तरी दररोज सोडण्यात येणाºया बसेस कर्मचाºयाअभावी निम्म्याच सोडण्यात आल्याची माहिती दिली. तसेच मंगरुळपीर येथे संपात जवळपास सर्वच कर्मचारी सहभागी दिसून आल्याने येथून बसेस न सोडण्यात आल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.  मंगरुळपीर आगारामध्ये पोलीस कर्मचारी सुध्दा तैनात करण्यात आले होते. कारंजा येथे नियमित बसेस सुटतांना व येतांना दिसून आल्यात. मालेगाव येथेही संप दिसून आला नाही.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीर