शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

१०० किलोमिटर ब्रेवेट सायकल स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 16:05 IST

वाशिम : वाशिम सायकलस्वार व वाशिम रॉदीनर ग्रुपच्या वतीने १४ जुलै रोजी १०० किलोमिटर ब्रेवेट पॉप्युलर सायकल स्पर्धा पार पडली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिम सायकलस्वार व वाशिम रॉदीनर ग्रुपच्या वतीने १४ जुलै रोजी १०० किलोमिटर ब्रेवेट पॉप्युलर सायकल स्पर्धा पार पडली. त्यात २० सायकलस्वार युवकांनी भाग घेतला. विशेषत: परभणी जिल्ह्यातील येलदरी येथील दोन्ही पायांनी दिव्यांग असलेले डॉ. प्रशांत मुंंढे यांनी या स्पर्धेत सहभागी होत अतुलनिय कामगिरी बजावली. स्पर्धेस स्थानिक क्रीडा संकुल मैदानावरुन १४ जुलैला सकाळी सहा वाजता करण्यात आला. ७ तास ३० मिनीटे अशा निर्धारित वेळेत वाशिम, मालेगाव, केनवड, डोणगाव व परत वाशिम असे १०० किलोमिटरचे अंतर स्पर्धकांनी वेळेत पूर्ण केले. स्पर्धा समाप्तीनंतर सर्व स्पर्धकांचे स्वागत करण्यात आले. या सायकल स्पर्धेत निलेश पाधेण, प्रशांत बक्षी, प्रमोद भालेराव, शहजादखान, चेतन शर्मा, रौनक तोष्णीवाल, दिपक मोरे, कोमल मोरे, शाम चव्हाण, दिव्यांग डॉ. प्रशांत मुंढे, रमाकांत जयस्वाल, महेंद्र मुंढे, मदन खंडेलवाल, डॉ. भरत सातपुते, शिवा साखरकर, रमेश घुगे, सुरेंद्र अहिर, प्रेम मेनकुदळे, चंद्रशेखर तडकसे या सायकलस्वारांनी सहभाग घेतला. स्पर्धेेच्या यशस्वीतेसाठी वाशिम सायकलस्वार व रॉदीनर ग्रुपसह निरज चारोळे व दिलीप गिरी यांनी विशेष परिश्रम घेतले. पुढील १०० किलोमिटरची ब्रेवेट स्पर्धा १८ आॅगष्ट रोजी होणार असून या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :washimवाशिमbycycle rallyसायकल रॅली