शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जात पडताळणीचे प्रलंबित प्रस्ताव निकाली काढण्यासाठी विशेष मोहीम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 18:39 IST

वाशिम :  जात पडताळणीचे प्रलंबित प्रस्ताव निकाली काढण्यासाठी २ जून पासून तीन दिवस विशेष मोहिम राबविण्यात येणार असून, यामध्ये सुरूवातीचे दोन दिवस विद्यार्थ्यांच्या अर्जांचा निपटारा तर ५ जून रोजी निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांचे अर्जांवर विचार केला जाणार आहे.

ठळक मुद्देजिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे दाखल झालेल्या अर्जांपैकी मागील सहा महिन्यात ८२४८ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.सर्व प्रकरणे मार्गी लावण्यासाठी २ जून ते ५ जून २०१८ या कालावधीत समितीमार्फत विशेष निपटारा मोहीम राबविण्यात येणार आहे.याकरिता ३ जून २०१८ रोजी कार्यालय सुरु राहणार असल्याचे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे सांगण्यात आले.

वाशिम :  जात पडताळणीचे प्रलंबित प्रस्ताव निकाली काढण्यासाठी २ जून पासून तीन दिवस विशेष मोहिम राबविण्यात येणार असून, यामध्ये सुरूवातीचे दोन दिवस विद्यार्थ्यांच्या अर्जांचा निपटारा तर ५ जून रोजी निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांचे अर्जांवर विचार केला जाणार आहे.

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे दाखल झालेल्या अर्जांपैकी मागील सहा महिन्यात ८२४८ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. सध्या समितीकडे २०३९ प्रकरणे सबळ पुराव्या अभावी प्रलंबित आहेत. याप्रकरणी सर्व संबंधित अर्जदारांना मोबाईल व एसएमएसद्वारे त्रुटीबाबत कळविण्यात आले आहे. तथापि, अनेक अर्जदारांकडून प्रतिसाद मिळालेला नाही. ज्या अर्जदारांना समितीकडून संदेश मिळाला नाही, अशी सर्व प्रकरणे मार्गी लावण्यासाठी २ जून ते ५ जून २०१८ या कालावधीत समितीमार्फत विशेष निपटारा मोहीम राबविण्यात येणार आहे. याकरिता ३ जून २०१८ रोजी कार्यालय सुरु राहणार असल्याचे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे सांगण्यात आले. २ जून, ३ जून व ५ जून २०१८ रोजी विद्यार्थी प्रकरणातील अर्जदारांनी संपर्क साधणे आवश्यक आहे. तसेच ४ जून २०१८ रोजी सेवा आणि निवडणूक जिंकलेल्या अर्जदारांनी संपर्क साधणे आवश्यक आहे. समितीद्वारे सर्व प्रलंबित प्रकरणी मोबाईलवर सदर निपटारा मोहिमेचे संदेश देण्यात येत आहेत. सर्व अर्जदारांनी आपल्याजवळील सर्व सबळ पुराव्यासह समिती कार्यालयाशी संपर्क साधावा आणि विशेष निपटारा मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने केले.

टॅग्स :washimवाशिम