शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूर जैन येथे ७ जानेवारीला अंतरिक्ष महोत्सव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 14:51 IST

वाशिम: जिल्ह्यातील शिरपूरजैन येथे अंतरिक्ष पार्श्वनाथ संस्थानच्या वतीने नव्या वर्षातील पहिल्या रविवारी, ७ जानेवारी रोजी दहाव्या अंतरिक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देमहोत्सवात राज्यभरातील हजारोंच्या संख्येत श्वेतांबर जैन समाजबांधव सहभागी होणार आहेत.सकाळी ९ वाजता श्री विघ्नहर पार्श्वनाथ भगवंतांची अष्टप्रकारे पुजा पार पडल्यानंतर अंतरिक्ष महोत्सवास रितसर सुरूवात होईल. यादरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

वाशिम: जिल्ह्यातील शिरपूरजैन येथे अंतरिक्ष पार्श्वनाथ संस्थानच्या वतीने नव्या वर्षातील पहिल्या रविवारी, ७ जानेवारी रोजी दहाव्या अंतरिक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर महोत्सवात राज्यभरातील हजारोंच्या संख्येत श्वेतांबर जैन समाजबांधव सहभागी होणार आहेत, अशी माहिती शनिवारी आयोजकांतर्फे देण्यात आली.श्री अंतरिक्ष तिर्थरक्षक  युग प्रधान आचार्यसम पंन्यासप्रवर श्री चंद्रशेखर विजयजी महाराज यांचे परमशिष्य रत्न तथा श्री अंतरिक्ष तिर्थ अभ्युदयपे्ररक पंन्यासप्रवर श्री विमलहंस विजयजी महाराज व प्रंन्यासप्रवर परमहंस विजयजी महाराज, मुनीश्रीश्री श्रमणहंस विजयजी, मुनीश्री अर्हमशेखर विजयजी महाराज आदिंच्या प्रमुख उपस्थितीत अंतरिक्ष महोत्सव होत असून यादरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार, रविवारी सकाळी ९ वाजता श्री विघ्नहर पार्श्वनाथ भगवंतांची अष्टप्रकारे पुजा पार पडल्यानंतर अंतरिक्ष महोत्सवास रितसर सुरूवात होईल. पं्रन्यास प्रवर श्री विमलहंस विजयजी महाराज यांच्या प्रवचनाचा लाभ भाविकांना मिळणार असून श्वेतांबर जैन समाज बांधवांनी दहाव्या अंतरिक्ष महोत्सवात सहकुटूंब, नातेवाईकांसोबत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. 

टॅग्स :washimवाशिमJain Tirthkshetraजैन तीर्थक्षेत्र