शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनच्या दराने गाठला ३४३० चा टप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 15:10 IST

वाशिम : मागील १५ दिवसांच्या तुलनेत २७ नोव्हेंबर रोजी वाशिम बाजार समितीत सोयाबीनच्या प्रति क्विंटल भावाने ३४३० रुपयांचा टप्पा गाठला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मागील १५ दिवसांच्या तुलनेत २७ नोव्हेंबर रोजी वाशिम बाजार समितीत सोयाबीनच्या प्रति क्विंटल भावाने ३४३० रुपयांचा टप्पा गाठला आहे. सोयाबीनच्या दरातील वाढ ही शेतकºयांसाठी फायद्याची ठरत आहे.दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणाची शिकार ठरलेल्या शेतकºयांना यावर्षीदेखील खरिप हंगामात निसर्गाची पूर्णपणे साथ मिळाली नाही. यामुळे सोयाबीनसह मूग, उडदाच्या उत्पादनात घट आली. २५ आॅक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान अल्पभूधारक व मध्यमवर्गीय शेतकºयांना दैनंदिन व्यवहाराबरोबरच दिवाळीच्या बाजारासाठी सोयाबीनची विक्री करणे आवश्यक होते. त्यादरम्यान सोयाबीनचे बाजारभाव प्रति क्विंटल २३०० ते २९०० रुपयांदरम्यान होते. आर्थिक गरज भागविण्यासाठी शेतकºयांनी त्यावेळी मातीमोल भावाने सोयाबीनची विक्री केली. २० दिवसाच्या कालावधीत आता सोयाबीनच्या बाजारभावात दिवसेंदिवस वाढ होत असून, २७ नोव्हेंबर रोजी वाशिम बाजार समितीत सोयाबीनचे दर प्रति क्विंटल ३४३१ रुपयांपर्यंत पोहचले होते. हमीभावापेक्षा जादा दर मिळत असल्याने आवकही वाढली असल्याचे दिसून आले. 

शेतमालाची प्रतवारी,दर्जानुसार प्रति क्विंटल भाव दिला जातो. सध्या सोयाबीनला ‘अच्छे दिन’ येत आहेत. वाशिम बाजार समितीत २७ नोव्हेंबर रोजी सोयाबीनला ३३११ ते ३४३१ रुपये असा दर होता.- चरण गोटेमुख्य प्रशासक, कृषी उत्पन्न बाजार समिती, वाशिम

टॅग्स :washimवाशिमMarket committee washimबाजार समिती वाशिम