शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम बाजार समितीत सोयाबीनचा दर पोहोचला ३१०० रुपयांवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 16:10 IST

वाशिम : गत काही दिवसांच्या तुलनेत गुरुवारी सोयाबीनचे दर २९०० ते ३१०० रुपयांदरम्यान राहिल्याने बाजारातील चढउतार शेतकरी अनुभवत आहेत. सोयाबीनच्या दरातील वाढ मध्यम व मोठ्या शेतकऱ्यांच्या पथ्यावर पडत आहे.

ठळक मुद्देसोयाबीनच्या दरातील वाढ मध्यम व मोठ्या शेतकऱ्यांच्या पथ्यावर पडत आहे १०-१५ दिवसांपासून बाजार समितीत सोयाबीनला ३ हजार रुपये भाव मिळत आहे.अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांनी यापूर्वीच सोयाबीन विकले आहे.

वाशिम : गत काही दिवसांच्या तुलनेत गुरुवारी सोयाबीनचे दर २९०० ते ३१०० रुपयांदरम्यान राहिल्याने बाजारातील चढउतार शेतकरी अनुभवत आहेत. सोयाबीनच्या दरातील वाढ मध्यम व मोठ्या शेतकऱ्यांच्या पथ्यावर पडत आहे.वाशिम जिल्ह्यात यावर्षी पावणे तीन लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली होती. अपुºया पावसामुळे या पिकाच्या उत्पादनात प्रचंड घट आली. अनेक शेतकºयांना सोयाबीनवर केलेला खर्चही वसुल झाला नाही. त्यातच सुरुवातीला बाजारात १५०० ते २२०० रुपये प्रती क्विंटल असा  भाव मिळाल्याने शेतकरी वर्गात निराशेचे वातावरण होते. शासनाने नाफेडसाठी सोयाबीन खरेदी सुरू केली असली तरी, त्या ठिकाणी लावण्यात येणारे जाचक निकष पाहता व्यापारी आणि नाफेडच्या खरेदीत फारसा फरक शेतकऱ्यांना अनुभवयास मिळाला नाही. नाफेडच्या केंद्रावर सोयाबीन चाळणी करून आणि ओलावा तपासून खरेदी करण्यात येते तर बाजार समितीत व्यापारी माल पाहून लिलावात बोली बोलतात. १०-१५ दिवसांपासून बाजार समितीत सोयाबीनला ३ हजार रुपये भाव मिळत आहे.त्यामुळे नाफेडकडे शेतकरी आता पाठ फिरवित असल्याचे दिसून येते. गुरुवारी वाशिम बाजार समितीत सोयाबीनचे दर ३१०० रुपयांपर्यंत पोहचले होते. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांनी यापूर्वीच सोयाबीन विकले आहे. आता मध्यम व मोठे शेतकरी सोयाबीन विक्रीला आणत असल्याचे दिसून येते. सोयाबीनच्या दरातील वाढ व्यापाऱ्यांसाठी आता फायदेशीर ठरेल, असे बोलले जाते.

टॅग्स :washimवाशिमAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती