शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनची कमी दरात खरेदी; हमीभाव डावलला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 15:31 IST

दिवाळीदरम्यान बाजार समित्या बंद असल्यानेही शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.

वाशिम : पश्चिम वºहाडात सोयाबीनची आवक वाढताच हमीभाव डावलून शेतकऱ्यांकडून कमी दराने सोयाबीन खरेदी केली जात आहे. दिवाळीदरम्यान बाजार समित्या बंद असल्यानेही शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.यावर्षी पश्चिम वºहाडात जवळपास ११ लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. अल्प आणि अनियमित पावसामुळे सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट येत आहे. सोयाबीनला ३७१० रुपये प्रती क्विंटल, मूगाला ७०५० रुपये प्रती क्विंटल, उडदाला ५७०० रुपये प्रती क्विंटल असा हमीभाव आहे. बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक वाढण्यापूर्वी ३४०० ते ३९०० रुपयादरम्यान दर होते. सोयाबीनची आवक वाढताच बाजारभाव ३१०० ते ३६०० रुपयादरम्यान स्थिरावले आहेत. दिवाळीदरम्यान बाजार समित्या बंद असल्याने शेतकºयांना कमी दराने खासगी व्यापाºयांना सोयाबीन विकण्याची वेळ आली आहे. वाशिम जिल्ह्यात तर अजून नाफेडचे खरेदी केंद्रही सुरू झाले नाही. सध्या सोयाबीनला तीन हजारादरम्यान दर मिळत आहे. हा दर हमीभावापेक्षा ७०० रुपयाने कमी आहे. त्यामुळे एकप्रकारे शेतकºयांची आर्थिक लूट होत असल्याचे दिसून येते. हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन खरेदी करणाºयांविरूद्ध कठोर करवाई करावी, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे. हमीभावाने सोयाबीनची खरेदी करावी, अशा सूचना बाजार समिती प्रशासनाला दिलेल्या आहेत. शेतकºयांचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. वाशिम जिल्ह्यात नाफेडमार्फत हमीभाव खरेदी केंद्र सुरू होण्यासाठी संबंधितांकडे पाठपुरावा केला जार्ईल.-रमेश कटकेजिल्हा उपनिबंधक, वाशिम

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी