शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

हरभरा बिजोत्पादनासाठी १३२२ हेक्टरवर पेरणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 14:08 IST

वाशिम: जिल्ह्यात महाबीजच्या बिजोत्पादन प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील ६६१ शेतकºयांनी सहभाग घेऊन १३२१.८० हेक्टर क्षेत्रात हरभºयाची पेरणी करण्यात आली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात महाबीजच्या बिजोत्पादन प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील ६६१ शेतकºयांनी सहभाग घेऊन १३२१.८० हेक्टर क्षेत्रात हरभºयाची पेरणी करण्यात आली आहे. महाबीजच्या बिजात्पादन प्रकल्पांतर्गत शेतकरी मुग, उडिद, तूर, हरभरा आणि गहू या पिकाची पेरणी करतात. यात सर्वाधिक प्रमाण सोयाबीनचे आणि त्या खालोखाल हरभºयाची पेरणी केली जाते. यंदा जिल्ह्यात ३२७३ शेतकºयांनी सोयाबीनची पेरणी केली होती. या शेतकºयांकडून डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत २ लाख १ हजार ६८८ क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली, तर आता रब्बी हंगामात ६६१ शेतकºयांनी हरभरा बिजोत्पादनासाठी १३२२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली आहे. महाबीजच्या प्रकल्पांतर्गत या शेतकºयांकडून उत्पादित झालेला हरभरा रितसर मोजून घेतला जाणार असून, शेतकºयांना बाजार समित्यांत ठरलेल्या मुदतीच्या काळातील सर्वोच्च दराची सरासरी काढून त्यात २५ टक्के रक्कम मिळवून मोबदला दिला जाणार आहे. दरम्यान, गतवर्षी अपुरा पाऊस आणि इतर अडचणींमुळे निर्धारित संख्येपेक्षा कमी शेतकºयांनी महाबीजसाठी हरभºयाचे उत्पादन घेतले होते; परंतु यंदा बाजारात असलेले चांगले दर आणि पोषक वातावरणामुळे बिजोत्पादन प्रकल्पात शेतकºयांनी हरभरा पेरणीस प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे यंदा हरभरा बियाण्यांचे अधिक उत्पादन होऊन शेतकºयांना पुढील हंगामासाठी पुरेशा प्रमाणात बियाणे उपलब्ध होणार असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :washimवाशिमMahabeejमहाबीजagricultureशेती