शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

सौदीत राहणाऱ्या शेलूच्या सुपुत्रांचा कोरोना रुग्णांना मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 17:30 IST

Washim News : औषधी व वाफ घेण्याचे यंत्र २५९ नागरिकांना पुरविले असून, यापुढेही खर्च करण्याचा संकल्प केला.

देपूळ ( वाशिम) : वाशिम तालुक्यातील शेलु बु. गावातील सौम्य व मध्यम लक्षणे असणाऱ्या कोरोना रुग्णांवर गावातच उपचार मिळावे या उद्देशातून शेलु बु. येथील सैनिक (जवान) एकवटले असून, कोरोनाबाधितांवरील उपचाराचा सर्व खर्च त्यांनी उचलला आहे. ही वार्ता सौदी अरेबियात राहणाºया शेलु येथील तिघांना समजताच, त्यांनीदेखील मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. औषधी व वाफ घेण्याचे यंत्र २५९ नागरिकांना पुरविले असून, यापुढेही खर्च करण्याचा संकल्प केला.आपल्या गावातील नागरिकांना कोविडपासून वाचविण्यासाठी हीच वेळ आहे, या ऊद्देशाने प्रेरीत होऊन जन्मभूमिचे ऋण फेडन्यासाठी शेलू बु. येथील सैनिकांनी व ग्राम पंचायतने कोविड रूग्णांना गावातच मोफत ऊपचार देने सूरू केले आहे. याबाबत ‘लोकमत’ने २८ एप्रिल रोजी वृत्तही प्रकाशित केले. या कार्याची माहिती शेलु बु. येथील रहिवासी तथा व्यवसायासाठी सौदी अरेबिया येये गेलेल्या तिघांना मिळताच, मदतीसाठी ते देखील सरसावले आहेत. रविवार, २ मे रोजी ग्र्राम विकास अधिकारी राहुल उंद्रे यांच्यामार्फत औषधी तसेच वाफ घेण्यासाठी यंत्र देण्यात आले. सध्या औरंगाबाद येथे डॉ. राजाराम दमगिर यांनी गावातील जनतेच्या आरोग्यासाठी २१ हजार रुपये दिले असून सौदी अरेबियामध्ये राहणारे शेलु येथील रहिवासी किशोर उमाळे, राजू तडसे व शिवाजी उमाळे या तिघांनीदेखील प्रत्येकी १० हजार रुपये गावातील नागरिकांच्या आरोग्यासाठी आॅनलाईन पद्धतीने वळती केले आहेत.

टॅग्स :washimवाशिमsaudi arabiaसौदी अरेबिया