शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान; ९३ जणांवर कारवाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 14:17 IST

पोलिसांनी कोटपा कायद्याचे उल्लघंन करणाऱ्या ९३ जणांवर गत दोन दिवसांत दंडात्मक कारवाई केली असून जवळपास १८ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. 

ठळक मुद्देसार्वजनिक ठिकाणे, शैक्षणिक संस्था तसेच सरकारी कार्यालय परिसरात खुल्लेआम सिगारेट सेवन करणे, अवैधपणे सिगारेट- तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणे गुन्हा आहे.या नियमांचे सर्रास उल्लंघन करित धूम्रपान करणाºयांवर वाशिम जिल्हा पोलिसांनी कोटपा कायद्यानुसार कारवाई केली. जिल्ह्यातील अकराही पोलीस ठाणे क्षेत्रात ही मोहीम राबविण्यात आली.

वाशिम : सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांची सार्वजनिक ठिकाणी, शाळा- महाविद्याल परिसरात जाहिरात अथवा विक्री करणाऱ्यांविरूद्ध वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ‘कोटपा-२००३’ कायद्यान्वये धडक कारवाई मोहिम हाती घेण्यात आली. याअंतर्गत पोलिसांनी कोटपा कायद्याचे उल्लघंन करणाऱ्या ९३ जणांवर गत दोन दिवसांत दंडात्मक कारवाई केली असून जवळपास १८ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने, जाहिरात बंदी कायदा ( कोटपा- २००३) नुसार सार्वजनिक ठिकाणे, शैक्षणिक संस्था तसेच सरकारी कार्यालय परिसरात खुल्लेआम सिगारेट सेवन करणे, अवैधपणे सिगारेट- तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणे गुन्हा आहे. मात्र, तरीदेखील या नियमांचे सर्रास उल्लंघन करित धूम्रपान करणाºयांवर वाशिम जिल्हा पोलिसांनी कोटपा कायद्यानुसार कारवाई केली. जिल्ह्यातील अकराही पोलीस ठाणे क्षेत्रात ही मोहीम राबविण्यात आली. त्यात पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, हरीश गवळी, गणेश भाले, मोतीराम बोडखे, गजानन गुल्हाने, धुर्वास बावनकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक किरण साळवे, विनायक जाधव, सुभाष अंबुलकर, अशोक कांबळे, पोलीस उप निरीक्षक विनायक जाधव, खंदारे, मानेकर आदिंच्या पथकांनी सहभाग नोंदविला. या मोहिमेकरीता वाशिम जिल्हा पोलिसांना संबंध हेल्थ फाऊंडेशन संस्थेच्या माध्यमातूम कोटपा कायद्याचे खास प्रशिक्षणही देणार आले आहे. या कारवाईबाबत नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक होत आहे.  

टॅग्स :washimवाशिमPoliceपोलिस