शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

बहिणीच्या अंत्यविधीसाठी आलेल्या भावाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 15:39 IST

बहिणीच्या अंत्यविधीसाठी आलेल्या सख्ख्या भावाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची हृदयविदारक घटना राजुरापासून दोन कि.मी.अंतरावरील सुकांडा येथे २६ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० वाजता दरम्यान घडली

ठळक मुद्देसुकांडा येथील घटना सर्वत्र हळहळ

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा (वाशिम) - हदय विकाराने मृत्यु पावलेल्या बहिणीच्या अंत्यविधीसाठी आलेल्या सख्ख्या भावाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची हृदयविदारक घटना राजुरापासून दोन कि.मी.अंतरावरील सुकांडा येथे २६ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० वाजता दरम्यान घडली. बहिणी सोबतच भावावरही अंतिम संस्कार करण्याची वेळ नातेवाईकावर आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.सुकांडा येथील लक्ष्मीबाई शिवाजी आंधळे (५२) या सकाळी साडेसात वाजतादरम्यान आंघोळ करीत असतांना त्यांना हृदय विकाराचा जबर झटका आला. दरम्यान बाथरुममध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम सुकांडा येथे रात्री १० वाजता ठेवण्यात आला होता. बहिणीच्या अंत्यविधीसाठी अंबेरी (जि.हिगोली) येथुन भाऊ संजय निवृत्ती घुगे (४६) हे परिवारासह आले होते. बहिणीच्या अंत्यविधीची तयारी सुरू असतानाच अचानक संजय घुगे यांना हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांना चक्कर आली व खाली पडले. त्यानंतर बेशुद्धावस्थेत उलटी व शौचास झाली. उपस्थितांनी त्यांना तत्काळ वाहनाद्वारे वाशिम येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरानी त्यांना मृत घोषित केले. बहिणी सोबतच भावावरही अंतिम संस्कार करण्याची वेळ नातेवाईकावर आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Deathमृत्यू