शहरं
Join us  
Trending Stories
1
चौकशीत आरोपी डॉक्टरांचे मोठे खुलासे; सिग्नल App चा वापर, i-20 ची खरेदी अन्..., अनेक गोष्टी झाल्या उघड
2
Stock Market Bull Run: तयार राहा! शेअर बाजारात येणार आणखी एक बूल रन; सेन्सेक्स पोहोचणार १,०७,००० पर्यंत?
3
नाराजीचा भूकंप! एकनाथ शिंदे वगळता शिंदेसेनेचे एकही मंत्री कॅबिनेट बैठकीला हजर नाहीत, कारण...
4
'हिंदुत्वा'वरून प्रकाश महाजन यांचा ठाकरे बंधूंवर घणाघात; "राजकारणात भूमिका बदलल्या पाहिजेत, पण.."
5
"...तर मी कोणताही प्रश्न न विचारता राजकारणातून निवृत्ती होईन"; प्रशांत किशोरांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली
6
Video: शिव ठाकरेच्या मुंबईतील फ्लॅटला आग! अख्खं घर जळून खाक, अभिनेता थोडक्यात बचावला
7
समजा अचानक समोर बिबट्या आलाच तर काय कराल? अशी घ्या खबरदारी
8
आमदारांच्या बैठकीत तेजस्वी यादव भावूक, म्हणाले, 'माझ्या जागी दुसऱ्या कोणाची तरी निवड करा'
9
IND vs SA: गौतम गंभीर- शुममन गिल यांच्यात खेळपट्टीवरून मतभेद? मोठ्या पराभवानंतर चर्चांना उधाण!
10
बंगळूर मेट्रो स्टेशन उडवण्याची धमकी; ई-मेलमध्ये लिहिलेले कारण ऐकून अधिकारीही चक्रावले!
11
Armaan Malik : Video -"आधी तुझ्या मुलांना गोळ्या घालू, मग तुला..."; करोडपती युट्यूबरला जीवे मारण्याची धमकी
12
तिच्या नखरेल अंदाजावरील गंभीरची कमेंट सगळ्यांना खटकली; पण गावसकरांना मात्र पटली! म्हणाले…
13
Delhi Blast : शू बॉम्बर, रॉकेट, ड्रोन... दिल्ली स्फोटातील उमरने हमाससारख्या भयंकर हल्ल्याचा रचलेला कट?
14
Supreme Court: सीबीआयचे तपास अधिकारी बोगस आहेत; सेवेत राहण्यायोग्यच नाहीत: सुप्रीम कोर्ट 
15
८व्या वेतन आयोगापूर्वी महागाई भत्ता वाढणार का? DA ते TA पर्यंत, पाहा काय मिळणार फायदा
16
Mumbai: ‘माहे’श्रेणीतील पहिले पाणबुडीरोधक स्वदेशी जहाज येत्या सोमवारी नौदलात!
17
Bihar: शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी, पाटण्यातील गांधी मैदानात रोषणाई, थेट बंगळुरूहून मागवली फुले
18
CJI: कलम ३७० ते नुपूर शर्मा! नवे सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे 'हे' निकाल देशभर गाजले
19
हायव्होल्टेज ड्रामा! "हा माझ्या मामाचा मुलगा, ८ वर्षांपासून प्रेम..."; लग्नात नवऱ्याच्या गर्लफ्रेंडची एन्ट्री
20
बँक ऑफ बडोदामधून ₹६० लाखांचं Home Loan घेण्यासाठी किती हवी सॅलरी; किती भरावा लागेल EMI
Daily Top 2Weekly Top 5

श्री पार्श्वनाथ जन्म व दीक्षा कल्याणक महोत्सव उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:44 IST

वाशीम - जिल्हयातील शिरपूर येथील अंतरिक्ष पार्श्वनाथ श्वेतांबर संस्थानकडून दिनांक ७ ते १० जानेवारी या कालावधीत झालेल्या कार्यक्रमादरम्यान श्री ...

वाशीम - जिल्हयातील शिरपूर येथील अंतरिक्ष पार्श्वनाथ श्वेतांबर संस्थानकडून दिनांक ७ ते १० जानेवारी या कालावधीत झालेल्या कार्यक्रमादरम्यान श्री पार्श्वनाथ जन्म व दीक्षा कल्याणक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. अंतरिक्ष तीर्थक्षेत्राचे विकास प्रणेते पंन्यास प्रवर प. पू. विमलहंस विजयजी महाराज व पन्यास प्रवर परमहंस विजयजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या या महोत्सवात देशभरातील भाविकांनी उपस्थित राहून तीन दिवस भक्तीभावना व धार्मिक कार्यक्रमांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. या महोत्सवाला गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आदी ठिकाणाहून मोठ्या संख्येत भाविकांनी उपस्थित राहात तीन दिवस उपवास व तप केले. तसेच जन्म व दीक्षा कल्याणक महोत्सवानिमित्त सामाजिक व धार्मिक कार्यांतर्गत ठिकठिकाणी गरजवंतांना मदत, ब्लॅंकेटचे वितरण, बालकांना कानटोपी, शिरपूर व परिसरात प्रसादाचे वाटप करण्यात आले.