शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

रिसोड येथे श्रामणेर शिबिराचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 16:31 IST

एकता नगरातील बुद्ध विहारात २४ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या दरम्यान आयोजित श्रामणेर शिबिराचा समारोप ३ फेब्रुवारी रोजी करण्यात आला. 

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम) : भारतीय बौद्ध महासभा शाखा रिसोडच्यावतिने स्थानिक एकता नगरातील बुद्ध विहारात २४ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या दरम्यान आयोजित श्रामणेर शिबिराचा समारोप ३ फेब्रुवारी रोजी करण्यात आला. संघनायक पुज्य भन्ते डॉ.कौण्डिण्य (बेंगलोर), पुज्य भन्ते नागसेन (जालना) यांनी १० दिवस श्रामणेरांना उपदेश दिला. प्रशिक्षक संबोधी सोनकांबळे (नांदेड) व समता सैनिक दल प्रशिक्षण करिता ग्यानोबा टोम्पे  होते. सुभेदार रामजी बाबा स्मृतीदिनाचे औचित्य व शिबिराचा समारोप या दिवशी एकता नगरातुन भव्य रॅली काढण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष शालिकराम पठाडे होते. यावेळी जि.प. समाजकल्याण सभापती वनिता देवरे, सिद्धार्थ देवरे, प्रा, नंदकिशोर खैरे, सिद्धार्थ भगत, संध्याताई पंडित, प्रा. यु.एच. बलखंडे आदींची उपस्थिती होती. सिद्धार्थ देवरे यांनी समाजाची आजची स्थिती व आव्हाने या विषयावर विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला हरिश्चंद्र पोफळे, नागोराव उचीत ,देवानंद वाकोडे, छगण सरकटे, अनिल गरकळ, गिरीधर शेजुळ, भारत कांबळे ,सुरेश मोरे  प्रा,दामोदर धांडे, रामभाऊ अंभोरे, दाजिबा खरात ,मोहन धांडे आदींची उपस्थिती होती. श्रामणेर संघाची मोफत तपासणी व औषधी डॉ, भिमराव धांडे यांनी पुरविली. शिबीर यशस्वी करण्यासाठी माधव हिवाळे, रामजी बानकर, अभिमन्यु पंडित, मंदाताई धांडे, उषाताई खंडारे, महानंदा  वाठोरे , देविदास सोनुने, भिवाजी खंडारे यांनी परिश्रम घेतले. संचालन रामजी बानकर तर आभार माधव हिवाळे यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोड