शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'लॉकडाउन'मुळे कामगारांचा तुटवडा; शासकीय कापूस खरेदी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 10:59 IST

वाढत्या तापमानात दिवसाच्या वेळी जिनिंग करणे शक्य नसल्याने शासकीय कापूस खरेदी अडचणीत आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यातील शासकीय कापूस खरेदी फिजिकल डिस्टन्सिंगसह इतर उपाय करून सुरू करण्याचे निर्देश असले तरी, लॉकडाऊनमुळे कामगारांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच वाढत्या तापमानात दिवसाच्या वेळी जिनिंग करणे शक्य नसल्याने शासकीय कापूस खरेदी अडचणीत आली आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी जिल्हा उपनिबंधक, सीसीआय आणि फेडरेशनच्या प्रतिनिधींसह बैठकही घेतली. त्यात विविध विषयांवर चर्चा करून खरेदी सुरू करण्यावर निर्णय घेण्यात आला.लॉकडाउनच्या काळात सीसीआयने कापूस खरेदी सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे; मात्र जिल्ह्यात उन्हाचा वाढता पारा आणि कामगारांच्या तुटवड्यामुळे मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे सीसीआयने तयारी दर्शविल्यानंतरही वाशिम जिल्ह्यात खरेदी सुरु होऊ शकली नव्हती. जिल्ह्यात मंगरुळपीर, कारंजा, मानोरा आणि अनसिंग या ठिकाणी शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू आहेत. या ठिकाणी खरेदी सुरू असतानाच जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर कापूस खरेदी बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. य् दरम्यान, कोरोना संसर्गासाठी आवश्यक उपाय आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून शेतकºयांचा कापूस खरेदी करण्याची तयारी सीसीआयने दर्शविली. तथापि, उपरोक्त तांत्रिक अडचणींमुळे ही प्रक्रिया सुरू होऊ शकली नव्हती.कामगारांसह आवश्यक व्यक्तींना पासगेल्या महिनाभरापासून बंद असलेली शासकीय कापूस खरेदी कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रणासाठी आवश्यक उपाय योजना करण्याच्या अटीसह सीसीआयने निश्चित केलेल्या अटीवर वाशिम जिल्ह्यात सुरू होणार असली तरी, यात अनेक अडचणी येणार आहेत. कामगारांचा तुटवडा असतानाच उपलब्ध कामगारांच्या प्रवासाचा, शेतकºयांच्या वाहतुकीचा प्रश्नही यात समाविष्ट आहे. तथापि, या अडचणी दूर करण्यासाठी जिनिंग, प्रेसिंगचे मालक, शेतकरी आणि कामगारांसाठी पास उपलब्ध करण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने दर्शविली असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक रवि गडेकर यांनी मंगळवारी पार पडलेल्या बैठकीनंतर दिली.

टॅग्स :washimवाशिमcottonकापूस