शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO - जैनांच्या काशित पार्श्वनाथ प्रभूंची शोभायात्रा, शिरपूर नगरी दुमदुमली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2017 15:29 IST

कार्तिकी पोर्णिमेनिमित्त अंतरिक्ष पार्श्वनाथ दिगंबर जैन संस्थानच्यावतिने पार्श्वनाथ प्रभुंची गावातून शोभायात्रा ४ नोव्हेंबर रोजी काढण्यात आली.

शिरपूर जैन - कार्तिकी पोर्णिमेनिमित्त अंतरिक्ष पार्श्वनाथ दिगंबर जैन संस्थानच्यावतिने पार्श्वनाथ प्रभुंची गावातून शोभायात्रा ४ नोव्हेंबर रोजी काढण्यात आली. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी दिगंबर जैन संस्थानच्यावतीने यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सकाळी ८.३० वाजता अंतरिक्ष पार्श्वनाथ मंदिरावर ध्वजारोहण करण्यात आले. ९ वाजता पंडित विजयकुमार व पंडित दिलीप महाजन यांचय प्रवचनाचा कार्यक्रम पार पडला. १० वाजता श्रींचा अभिषेक व पूजन करण्यात आले. त्यानंतर गावातील मुख्य मार्गावरुन शोभायात्रा काढण्यात आली. ही मिरवणूक पार्श्वनाथ प्रभू की जय चा जयघोष करीत मुख्य रस्त्याने पोलीस स्टेशन , जुन्या आठवडी बाजारातून पवळी मंदिरामध्ये नेण्यात आली. यावेळी मंदिरात मिरवणूक विसर्जीत करण्यात आली. पवळी मंदिर परिसरात पदयामी, दानायामा विधानाचार्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला शिरपूर सह मालेगाव, हराळ, रिसोड, वाशिम, कारंजा, ब्राम्हणवाडा, तामसी, मेहकर येथून दिगंबर जैन बांधव हजारोच्या संख्येने उपस्थित झाले होते. या कार्यक्रमासाठी दिगंबर जैन तिर्थ सुरक्षा मंडळ, दिगंबर जैन युवक मंडळाने परिश्रम घेतले.