शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचे सरकार स्थापन होत नसल्याने उद्विग्न शिवसैनिकाने स्वत:लाच ‘ब्लेड’ मारून केले जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 18:27 IST

रमेश बाळू जाधव असे त्याचे नाव असून मानोरा तलुक्यातील उमरी खुर्द  येथील रहिवाशी आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क मानोरा (वाशिम) : राज्यात शिवसेनेचे सरकार स्थापन होण्याच्या घडामोडी सुरू असताना अचानक भाजपाने सरकार स्थापन केल्याने ऊद्विग्न झालेल्या मानोरा तालुक्यातील एका शिवसैनिकाने ‘ब्लेड’ मारून घेत स्वत:लाच जखमी केल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथील मानोरा चौकात २४ नोव्हेंबर रोजी घडली. रमेश बाळू जाधव असे त्याचे नाव असून मानोरा तलुक्यातील उमरी खुर्द  येथील रहिवाशी आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री न झाल्याने व शिवसेनेचे सरकार राज्यात स्थापन न झाल्याने आपण हे पाऊल उचलले असल्याचे रमेश जाधव सांगत होते. त्यांनी दिग्रस येथील मानोरा चौकात ‘ब्लेड’ने स्वत: च्या हातावर वार करावयास सुरवात केल्यावर तेथे कर्तव्यावर असलेल्या वाहतूक हवालदार युवराज चव्हाण यांनी डिबी पथकाच्या मदतीने सदर शिवसैनिकास ताब्यात घेतले व ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, सदर इसमाची प्रकृती धोक्याबाहेर असून, उपचारानंतर त्याला रुग्णालयातून सुटीही देण्यात आल्याचे कळले आहे.

टॅग्स :washimवाशिमShiv SenaशिवसेनाManoraमानोराdigras-acदिग्रस