शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

 जमिनीअभावी रखडला शिरपूरचा सौर प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 16:28 IST

अद्याप ही जागा मिळाली नसल्याने प्रस्तावित प्रकल्पाचे काम रखडले आहे. 

ग्रामपंचायतकडे जागेची मागणी : महावितरणने दिले पत्रलोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम) : वारंवार खंडीत होणाºया वीजपुरवठ्याच्या समस्येतून शेतकºयांची सुटका करण्यासाठी महावितरणने मुख्यमंत्री सौरवाहिनी योजनेंतर्गत सौर उर्जा प्रकल्प उभारणीची तयारी केली आहे. या प्रकल्पासाठी ग्रामपंचायतकडे साधारण १ हेक्टर ई-क्लास जागा उपलब्ध करून देण्याची मागणीही केली आहे. तथापि, अद्याप ही जागा मिळाली नसल्याने प्रस्तावित प्रकल्पाचे काम रखडले आहे. रब्बी हंगामात शेतकºयांना वीज पुरवठ्याची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावते. विजेचा तूटवडा असल्याने ऐन हंगामाच्या दिवसांत शेतकºयांना भारनियमनाच्या संकटाचा सामना करावा लागतो. भारनियमनाच्या काळात आठवड्यात तीन ते चार दिवस रात्री सिंचनासाठी वीज पुरवठा केला जातो.  हा प्रकार शेतकºयांसाठी त्रासदायक व धोकादायक ठरतो. त्यातही विज पुरवठा सुरू होताच त्यात बिघाड होण्याच्या घटना नेहमी घडतात. या समस्येवर पर्याय म्हणून शासन शेतकºयांच्या हितासाठी सौर प्रकल्प निर्मितीसाठी पुढाकार घेत आहे. या अंतर्गत ०.५ मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीकरीता प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी १ हेक्टर, तर १.०० मेगावॉट सौर ऊर्जा निर्मितीसाठी २ हेक्टर जमीन आवश्यक आहे. शिरपूर येथील शेती व शेतकरी संख्या लक्षात घेता येथे १ मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाची गरज आहे. महावितरणने तसा आराखडाही तयार केला आहे. आता या प्रकल्पासाठी २ हेक्टर जमीन उपलब्ध करणे आवश्यक आहे. शिरपूर येथे शेकडो हेक्टर ई क्लास जमीन आहे. काही जमिनीवर अतिक्रमणही करण्यात आले आहे. ग्राम पंचायत प्रशासनाने सौर प्रकल्प निर्मितीसाठी जमीन दिल्यास शिरपूर येथील शेतकºयांची भारनियमनाच्या समस्येतून सुटका होणार आहे. तथापि, अद्याप ही जागा उपलब्ध झाली नाही. त्यामुळे प्रकल्पाचे काम रखडले आहे.

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैन