शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अखेर शिरपूर आरोग्य केंद्र नवीन इमारतीत स्थलांतरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 16:05 IST

शिरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र ३० सप्टेंबरपासून नवीन इमारतीत स्थलांतरीत झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम) : ‘लोकमत’च्या पाठपुराव्यानंतर अखेर शिरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र ३० सप्टेंबरपासून नवीन इमारतीत स्थलांतरीत झाले आहे. यामुळे रूग्णांसह वैद्यकीय अधिकारी, कर्मचाºयांची गैरसोय टळली आहे.शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी यापूर्वी अतिशय तुकडी इमारत होती. त्या इमारतीमध्ये शौचालय, वॉशरूम अशा कुठल्याही व्यवस्था नसल्याने रुग्णांसह वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांची प्रचंड हेळसांड होत होती. कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यासाठी येणाºया महिलांना उघड्यावर शौचास जावे लागत होते.  आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी निधीची मागणी झाल्याने शेवटी शासनस्तरावरून तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. सदर इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊनही चार ते पाच महिन्यांपासून लोकार्पण रखडले होते. ‘लोकमत’ने वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष वेधले होते. शेवटी याची दखल घेतली असून, ३० सप्टेंबरपासून नवीन इमारतीत आरोग्य केंद्र अर्थात आरोग्य वर्धिनी केंद्र सुरू झाले आहे. नवीन इमारतीत ३२ खोल्या असून, यामध्ये बैठक कक्ष, शस्त्रक्रिया कक्ष, प्रसूतिगृह, औषधालय, स्वतंत्र प्रतिक्षालयाची सुविधा आदींचा समावेश आहे.

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैन