शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील सात पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 16:12 IST

वाशिम: लोकसभा निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने केंद्रीय निवडणूक आयोगाने पोलीस अधिकाºयांच्या बदलीबाबत ठरवून दिलेल्या निकषानुसार जिल्ह्यातील ७ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: लोकसभा निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने केंद्रीय निवडणूक आयोगाने पोलीस अधिकाºयांच्या बदलीबाबत ठरवून दिलेल्या निकषानुसार जिल्ह्यातील ७ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभुमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने पोलीस अधिकाºयांच्या बदल्यांबाबत निकष ठरवून दिले होते. त्या निकषांना अनसरून पासेली महासंचालक म.रा. मुंबई यांच्या २ फेब्रुवारी रोजीच्या परिपत्रातील निर्देश आणि सुचनांच्या अनुषंगाने व परिक्षेत्रीय पोलीस आस्थापना मंडळाच्या शिफारशीसी पोलीस महासंचालकांनी दिलेल्या मान्यतेनुसार अमरावती परिक्षेत्रांतर्गत नि:शस्त्र पोलीस अधिकाºयांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्यात आल्या असून, त्यामध्ये वाशिम जिल्ह्यातील सात पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. त्यात मंगरुळपीरचे पोलीस निरीक्षक रमेश बाजीराव जायभाये यांची बुलडाणा जिल्ह्यात, रिसोडचे निरीक्षक राजेंद्र पाटील यांची अमरावती ग्रामीण, कारंजाचे ग्रामीणचे निरीक्षक गजानन गुल्हाने यांची अकोला, शिरपूरचे निरीक्षक हरीष गवळी यांची अकोला, मालेगावचे निरीक्षक सुरेश नाईकनवरे यांची अकोला, कारंजा शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक मोतीराम बोडखे यांची बुलडाणा, जऊळकाचे ठाणेदार पितांबर जाधव यांची यवतमाळ येथे प्रशासकीय बदली करण्यात आली आहे.

टॅग्स :washimवाशिमPoliceपोलिस