शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

निवासी अतिक्रमणाच्या जमिनीचे शुल्क जमा करण्यासाठी स्वतंत्र लेखाशिर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 12:21 IST

स्वतंत्र जमा लेखाशिर्ष अर्थात खाते उपलब्ध करून देण्यास शासनाने ९ जानेवारीच्या परिपत्रकान्वये मान्यता दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्यात निवासी प्रयोजनार्थ केलेले अतिक्रमण नियमानुकूल करण्याबाबत यापूर्वी निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार जे अतिक्रमण नियमानुकूल केले असेल, त्याची शासकीय दरानुसार ठरलेली रक्कम जमा करण्यासाठी करण्यासाठी आवश्यक स्वतंत्र जमा लेखाशिर्ष अर्थात खाते उपलब्ध करून देण्यास शासनाने ९ जानेवारीच्या परिपत्रकान्वये मान्यता दिली आहे.राज्यातील ग्रामीण भागातील शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोजनार्थ केलेली अतिक्रमणे नियमानुकू ल करण्याचे धोरण १६ फेब्रुवारी २०१८ च्या आदेशान्वये विहित करण्यातआले असून, याबाबत २० आॅगस्ट २०१८ च्या परिपत्रकान्वये विस्तृत मार्गदर्शक सूचना शासनाकडून निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. या धोरणांतर्गत राज्यातील विविध भागांतील शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोजनार्थ केलेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्यात आली आहेत. यासाठी शासनाने शुल्कही निर्धारित केले होेते. त्यामुळे यातून प्राप्त होणाऱ्या शुल्कापैकी ९० टक्के रक्कम शासनाच्या खात्यावर जमा करण्यात येणार असून, त्या संदर्भातील सुचना दिल्या आहेत. ही रक्कम ज्या लेखाशिर्षाखाली जमा करावयाची आहे. ते लेखाशिर्ष उपलब्ध करून देण्यास शासनाने शासनाने ९ जानेवारीच्या परिपत्रकाद्वारे मान्यता दिली आहे. त्यानुसार शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोजनार्थ केलेल्या आणि शासन धोरणानुसार नियमित केलेल्या अतिक्रमणतून निर्धारित दरानुसार प्राप्त होणारे शुल्क संबंधित लेखाशिर्षातंर्गत जमा होणार आहे.

टॅग्स :washimवाशिम