शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

रिसोड येथे माध्यमिक शिक्षक, मुख्याध्यापकांचा उद्बोधन वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 13:20 IST

रिसोड : अध्ययन व अध्यापनाचा दर्जा उंचावण्यासंदर्भात माध्यमिक शिक्षक व  मुख्याध्यापकांच्या उद्बोधन वर्गास ३ आॅक्टोबरपासून प्रारंभ झाला असून ४ आॅक्टोबर गणित तर ५ आॅक्टोबरला भाषा विषयाचे धडे देण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क रिसोड : अध्ययन व अध्यापनाचा दर्जा उंचावण्यासंदर्भात माध्यमिक शिक्षक व  मुख्याध्यापकांच्या उद्बोधन वर्गास ३ आॅक्टोबरपासून प्रारंभ झाला असून ४ आॅक्टोबर गणित तर ५ आॅक्टोबरला भाषा विषयाचे धडे देण्यात आले.स्थानिक बाबासाहेब धाबेकर कला व विज्ञान महाविद्यालयामध्ये गणित शिक्षक उद्बोधन वर्ग ४ आॅक्टोबर रोजी घेण्यात आला. याप्रसंगी उदबोधन वर्गास मार्गदर्शक म्हणून विश्वंभर अडाणे, प्रतिक्षा पापळकर, संतोष वाघमारे व गायकवाड यांची उपस्थिती होती. यावेळी अध्ययन निश्चिती व अध्यापन कौशल्य विकसित करण्याचे पैलूबाबत मार्गदर्शन केले तसेच शाळास्तर विषय तसेच गणित स्तर यासंदर्भात माहिती दिली.  त्यानंतर ५ आॅक्टोबरला भाषा विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.उद्बोधन वर्गास माध्यमिक शिक्षणाधिकारी तानाजी नरळे व गटशिक्षणाधिकारी पंजाबराव खराटे यांनी भेट देवून पाहणी केली. या उद्बोधन वर्गास मालेगाव व रिसोड तालुक्यातील १५० शिक्षक उपस्थित होते.  शिक्षकांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोडTeacherशिक्षक