शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

बारावीच्या निकालात वाशिम जिल्हा अमरावती विभागात द्वितीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 16:09 IST

वाशिम जिल्हा ९४.०८ टक्के निकालासह अमरावती विभागात द्वितीय स्थानावर आहे.

वाशिम : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २0२० मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल १६ जुलै रोजी जाहिर झाला असून, वाशिम जिल्हा ९४.०८ टक्के निकालासह अमरावती विभागात द्वितीय स्थानावर आहे. १८ हजार ६८० विद्यार्थ्यांपैकी १७ हजार ५७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.जिल्ह्यात यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी १८ हजार ७५६ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १८ हजार ६८० विद्यार्थी परीक्षेला बसले होती. त्यापैकी १७ हजार ५७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकालाची टक्केवारी ९४.०८ टक्के एवढी आहे. या उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ३२५९ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, ९३५७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ४७७२ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, १८७ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत आले आहेत. जिल्ह्यात विज्ञान शाखेचा निकाल ९८.२९ टक्के, कला शाखेचा ८९.८७ टक्के, वाणिज्य शाखेचा ९५.७९ टक्के तर व्होकेशनल शाखेचा ८५.४१ टक्के निकाल लागला आहे.  रिपिटर विद्यार्थ्यांचा ४४.२३ टक्के निकालजिल्ह्यात बारावी परीक्षेसाठी ८१४ रिपिटर विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. यापैकी सर्वच विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून ३६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ४४.२३ आहे. विज्ञान शाखेचा ४६.४९ टक्के, कला शाखेचा ४४.२२ टक्के, वाणिज्य शाखेचा ५७.१४ टक्के तर व्होकेशनलचा ३५.७१ टक्के निकाल लागला. निकालात विद्यार्थीनींचीच बाजीगतवर्षीच्या बारावीच्या निकालात मुलांच्या तुलनेत मुलींनीच बाजी मारली होती.  यावर्षी मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अधिक आहे. मुलांच्या निकालाची टक्केवारी ९२.९२ आहे तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ९५.५२ आहे. ११ हजार १०८ विद्यार्थ्यांपैकी १० हजार ३२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर ७५७२ विद्यार्थिनींपैकी ७२५३ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. रिसोड तालुका जिल्ह्यात प्रथम क्रमांकावरयावर्षी जिल्ह्यात रिसोड तालुक्याचा सर्वाधिक ९५.८१ टक्के निकाल लागला आहे. त्याखालोखाल वाशिम तालुक्याचा ९४.७८ टक्के, मालेगाव तालुक्याचा ९४.२३ टक्के, मंगरूळपीर तालुक्याचा ९३.४२ टक्के, कारंजा तालुक्याचा ९१.८५ टक्के तर सर्वात कमी निकाल मानोरा तालुक्याचा ९१.५८ टक्के लागला आहे.

टॅग्स :washimवाशिमHSC Exam Resultबारावी निकाल