शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

स्काऊट-गाईडस जिल्हा मेळाव्याचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 14:59 IST

कारंजा : वाशिम भारत स्काउटस आणि गाईडस जिल्हा कार्यालय , जि.प.वाशिम व  बाबासाहेब धाबेकर विद्यालय यावर्डी  यांचे संयुक्त विद्यमाने बाबासाहेब धाबेकर माध्यमीक विद्यालय यावर्डी येथे आयोजित दोन दिवसीय जिल्हा मेळाव्याचा समारोप करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा : वाशिम भारत स्काउटस आणि गाईडस जिल्हा कार्यालय , जि.प.वाशिम व  बाबासाहेब धाबेकर विद्यालय यावर्डी  यांचे संयुक्त विद्यमाने बाबासाहेब धाबेकर माध्यमीक विद्यालय यावर्डी येथे आयोजित दोन दिवसीय जिल्हा मेळाव्याचा समारोप करण्यात आला.या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राज्य मुख्यालय, आयुक्त मुंबईचे वसंतराव काळे होते. प्रमुख अतिथी म्हणुन जि.प.सदस्य गजानन  अमदाबादकर, यावर्डी सरपंच पल्लवी जमाले, उपसरपंच  कैलास कापसे,  पोलिस पाटील सुनिल ठाकरे, कारंजा खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष बाबाराव ठाकरे, तहसीलदार रणजीत भोसले, सहा.राज्य आयुक्त स्काउट मुंबई रमेश चांदुरकर, सहा.राज्य आयुक्त गाईड रजनी धानोरकर, माजी राज्य चिटणीस भारत स्काउट गाईड मुंबई रामकृष्ण गावंडे, वाशिम भारत स्काउट गाईडचे उपाध्यक्ष गणेशराव काळे, वाशिम जिल्हा आयुक्त स्काउट प्रा.एस.आर.पुंड, वाशिम जिल्हा आयुक्त गाईड अलकाताई रावसाहेब ,मेळावा प्रमुख सुधाताई इंगोले, विशेष निमंत्रीत अशोक उपाध्ये, जिल्हा संघटन आयुक्त राजेश गावंडे, संस्था सचिव देविदास काळबांडे, विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय भड आदि मान्यवर उपस्थित होते. सत्कारमुर्ती म्हणुन महाराष्ट्र्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक अजय मोटघरे व अर्जुन वरघट तर शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक पवार उपस्थित होते. समारोपीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्काउट जिल्हा आयुक्त प्रा.एस.आर.पुंड यांनी केले. मान्यवरांच्या मनोगतानंतर उपस्थित मान्यवर तथा सत्कारमुर्ती यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर जिल्हा मेळाव्यामध्ये आयोजित विविध स्पर्धेत विजयी झालेल्या चमुचे उपस्थित मान्यवरांचेहस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवुन सन्मान करण्यात आला. मेळाव्याचे खास आकर्षण ठरलेल्या साहसी स्पर्धा व कारंजा लोकनृत्य गिताचे कौतुक अध्यक्षीय भाषणात राज्य मुख्यालय आयुक्त वसंतराव काळे यांनी केले.  समारोपीय कार्यक्रमाचे संचालन अरुणाताई देशमुख व सुधाताई इंगोले यांनी तर आभार जिल्हा संघटन आयुक्त राजेश गावंडे यांनी केले. ७६०स्काऊट-गाईडस चा सहभागस्काऊट - गाईडसच्या या जिल्हा  मेळाव्यात ६१ तंबु उभारण्यात आले होते. त्यामध्ये २५१ गाईडस, ५०९ स्काउटस व १०० शिक्षक शिक्षीका असे एकुण ८६० जन सहभागी झाले होते. परिसरातील सर्वात मोठा मेळावा असल्याचे मान्यवरांनी यावेळी आपल्या भाषणात नमूद केले.

टॅग्स :washimवाशिम