शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

आधार संलग्नित बँक खात्याअभावी शिष्यवृत्ती रखडली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 16:06 IST

Washim News विद्यार्थ्यांची मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी योजनेच्या रक्कमा प्रलंबित आहेत.

वाशिम : आधार क्रमांकाशी बँक खाते क्रमांक लिंक नसल्याने जिल्ह्यातील काही अनु. जाती, विजाभज, इमाव आणि विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांची मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी योजनेच्या रक्कमा प्रलंबित आहेत. जिल्ह्यातील महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी या लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक लिंक करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी शनिवारी केल्या.जिल्ह्यातील महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी शासनाच्या पडताळणी या संकेतस्थळावर प्राचार्य लॉगीन अथवा क्लार्क लॉगीनमधून ‘रिपोर्ट्स’ विभागातून ‘स्टुडंट्स डिसबर्समेंट रिपोर्ट’ व ‘इन्स्टिट्यूट डिसबर्समेंट रिपोर्ट’ लिंकमधून विभागाच्या योजना व वर्षनिहाय प्रवर्गानुुसार विद्यार्थ्यांची यादी डाऊनलोड करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या नावासमोर रिमार्क रकान्यामध्ये असलेल्या त्रुटीची तपासणी करावी तसेच लाभार्थ्यांचा आधार क्रमांक त्यांच्या बँक खात्याशी लिंक करण्याची कार्यवाही पूर्ण करावी. विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये शिष्यवृत्ती योजनेची रक्कम जमा करण्यास कोणतीही अडचण येणार नाही, याची खात्री करूनच पूर्तता अहवाल सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण वाशिम या कार्यालयास सादर करण्याच्या सूचनाही सहायक आयुक्त केदार यांनी प्राचार्यांना दिल्या. भविष्यात विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक असल्याची खात्री करूनच विद्यार्थ्यांचा अर्ज सादर करावा. आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक संदर्भात काही समस्या निर्माण झाल्यास याची जबाबदारी प्राचार्यांवर राहील तसेच लाभार्थी या योजनाच्या लाभापासून वंचित राहिल्यास याची जबाबदारी संबंधित महाविद्यालय व प्राचार्य यांची राहील, असा इशाराही केदार यांनी दिला.

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्तीwashimवाशिमEducation Sectorशिक्षण क्षेत्र