शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

‘महा-डीबीटी’ पोर्टलवर शिष्यवृत्तीचे अर्ज मागविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 19:02 IST

Scolorship News ‘: महा-डीबीटी’ पोर्टलवर शिष्यवृत्तीचे अर्ज मागविले आहेत.

वाशिम : विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रियेलादेखील ‘महा-डीबीटी’ पोर्टलची जोड देण्यात आली असून, सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी यासह सर्व प्रकारातील शिष्यवृत्तीचे अर्ज ‘महा-डीबीटी’ पोर्टलवर भरण्याचे आवाहन समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी ३१ डिसेंबर रोजी केले.अनुसूचित जाती, विजाभज, इमाव आणि विमाप्र या प्रवर्गासाठी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी योजना व इतर शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येतात.सन २०२०-२१ मध्ये या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे व इतर योजनांचे अर्ज हे ‘महा-डीबीटी’ संकेतस्थळावरील नोटीस विभागामध्ये देण्यात आलेल्या कालावधीनुसार भरून घ्यावे लागणार आहेत. नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे व नूतनीकरणाचे अर्ज भरण्याची कार्यवाही सुरु झालेली आहे. संबंधित महाविद्यालयांनी पात्र विद्यार्थ्यांना या संकेतस्थळावर शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्याबाबत माहिती द्यावी, अशा सूचनाही केदार यांनी प्राचार्यांना दिल्या. या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या कालावधीनुसार संबंधित महाविद्यालयांनी शिष्यवृत्ती योजनांसाठी प्राप्त झालेल्या अर्जाची पडताळणी करून विहित कालावधीमध्ये सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय वाशिम यांच्याकडे आॅनलाईन पाठवावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त केदार यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमScholarshipशिष्यवृत्ती