शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

बचत गट करणार सेंंद्रीय शेतीचा प्रचार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 14:27 IST

अधिकृत शॉपी टाकून सेंंद्रीय शेतीच्या प्रचारासाठी बचत गटाच्या महीला शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे.

वाशिम : रासायनिक शेतीमुळे शेतजमिनीची झालेली वाताहात रोखण्यासाठी मानोरा तालुक्यातील धानोरा बु.येथील संतोषी माता स्वयं सहायता बचत गट सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देणार आहे . त्यासाठी अधिकृत शॉपी टाकून सेंंद्रीय शेतीच्या प्रचारासाठी बचत गटाच्या महीला शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे.रासायनियक शेतीमुळे शेतीचा दर्जा घसरला आहे , शिवाय रासयनिक फवारणी केल्यामुळे अनेकांना आजार नडले आहेत. घातक फवारणी केल्यामुळे वर्षभरात अनेक शेतकऱ्यांना विषबाधा झाल्याच्याही घटना घडल्यात. अतिशय माफक दरात शेती विषमुक्त व शेतीचा दर्जा बलवान करायचा असेल तर शेतकºयांनी सेंंद्रीय शेतीकडे वळले पाहीजे यासाठी तालुक्यातील धानोरा बु. येथील महींलांनी सेंद्रीय शेतीसाठी पुढाकार घेतला आहे. शेतकºयांनी आजार मुक्त व्हावे यासाठी संतोषी माता बचत गटाच्या महीलांनी धानोरा बु या छोटयाशा गावात बँकेच्या सहाय्याने सेंद्रीय खताची गावात शॉपीचे उद्घाटनच केले. यासाठी त्यांनी विदर्भ श्रेत्रीय ग्रामीण बँक शाखा मानोरा यांचे रितसर कर्ज घेतले . सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी संतोषी माता बचत गटाच्या अध्यक्षा लता गजानन लातुरकर , उमेदचे विस्तार अधिकारी बी.ए. बेलखेडकर , सपना नाचोने , सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव घाडगे , ज्योती पडळ ,ज्योती दिनेश घाडगे, ज्योती राजू पकड, रेखा विठ्ठल घाडगे, प्रभाताई मधूकर बोबडे, प्रिती किशोर घाडगे, प्रिया सुधिर चोरे, शंकुतला संजय लातुरकर, इंदू रामंचद्र पडळ, कल्पना विकास पटाळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. यावेळी उपस्थितांनी महिलांच्या उपक्रमाचे कौतूक करीत मार्गदर्शन केले. 

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती