शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचांसह सदस्यांनी ठोकले शिरपूर ग्रामपंचायतीला कुलूप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 13:10 IST

सरपंंच सुनिता अंभोरे यांच्यासह उपसरपंच व १२ सदस्यांनी २५ जुलै रोजी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले.

ठळक मुद्देग्रामविकास अधिकाºयांच्या कामकाजाची चौकशी करण्याची मागणी केली होती. चौकशी न केल्यास ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा सरपंच सुनिता अंभोरे यांच्यासह सदस्यांनी दिला होता.कार्यवाही झाली नसल्याचे पाहून २५ जुलै रोजी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले.

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव  : तालुक्यातील शिरपुर जैन ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी हे सतत गैरहजर राहणे, कार्यालयीन रजिस्टर, फाईल घरी नेणे, कामांना विलंब करणे आदी कारणामुळे त्यांची चौकशी करुन तात्काळ बदली करावी ही मागणी पूर्ण होत नसल्याचे पाहून सरपंंच सुनिता अंभोरे यांच्यासह उपसरपंच व १२ सदस्यांनी २५ जुलै रोजी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले.ग्राम विकास अधिकारी विष्णु नवघरे हे कार्यालयात सतत गैरहजर राहतात. तसेच कार्यालयीन महत्वाचे रजिस्टर, चेक बुक, विविध फाईल्स कार्यालयात न ठेवता सोबत घेवुन जातात. या  कारणामुळे सरपंच सुनिता अंभोरे, उपसरपंच असलम परसुवाले, ग्रामपंचायत सदस्य संतोष भालेराव, अश्विनी देशमुख, गंगोबाई गौरवे, रामा गडदे, संजयसिंह गौर, विमल भालेराव,  किशोर इगंळे, इंदुबाई इरतकर, शिवकन्या सारडा, अहमद बेग,  सुरेखा वानखेडे आदींनी गटविकास अधिकाºयांना १८ जुलै रोजी निवेदन देत ग्रामविकास अधिकाºयांच्या कामकाजाची चौकशी करण्याची मागणी केली होती. २४ जुलैपर्यंत चौकशी न केल्यास ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा सरपंच सुनिता अंभोरे, उपसरपंच असलम परसुवाले यांच्यासह सदस्यांनी दिला होता. चौकशी तसेच कोणतीच कार्यवाही झाली नसल्याचे पाहून २५ जुलै रोजी सरपंचांसह उपसरपंच व सदस्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले.

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैनgram panchayatग्राम पंचायत