शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांत चार सापांना जीवदान; सर्पमित्रांची कामगिरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 15:14 IST

वाशिम:  वाईल्डलाईफ कन्झवेर्शन टीम मंगरुळपीरच्या सर्पमित्र सदस्यांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून दोन दिवंसात तीन नागांसह चार साप पकडून जंगलात सोडत जीवदान दिले.

ठळक मुद्देमानोरा तालुक्यातील धामणी येथे विहिरीत आढळलेल्या नागालाही सर्पमित्रांनी बाहेर काढले. मंगरुळपीर शहरातील एका सार्वजनिक वाचनालय परिसरात १० सप्टेंबर रोजी तब्बल साडे चार फुट लांबीचा नाग आढळून आला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम:  वाईल्डलाईफ कन्झवेर्शन टीम मंगरुळपीरच्या सर्पमित्र सदस्यांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून दोन दिवंसात तीन नागांसह चार साप पकडून जंगलात सोडत जीवदान दिले. यामध्ये मानोरा तालुक्यातील धामणी येथे विहिरीत आढळलेल्या नागालाही सर्पमित्रांनी बाहेर काढले. मंगरुळपीर शहरातील एका सार्वजनिक वाचनालय परिसरात १० सप्टेंबर रोजी तब्बल साडे चार फुट लांबीचा नाग आढळून आला. ही माहिती मिळाल्यानंतर मानद वन्यजीवरक्षक गौरवकुमार इंगळे व त्यांचे सहकारी उल्हास मांढरे यांनी तो नाग पकडून त्याला वाशिम मार्गावरील जंगलात सोडत जीवदा दिले. याच दिवशी मंगरुळपीर शहरातील बिरबलनाथ महाराज मंदिराजवळ  सुबोध साठे, शुभम ठाकूर आणि उल्हास मांढरे यांनी एक बिनविषारी साप पकडून त्याला जंगलात सोडत जीवदान दिले. त्यानंतर मंगळवार ११ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास मानोरा तालुक्यातील धामणी शिवारात गणेश शेळके यांच्या विहिरीत आढलेल्या साडे चार फुट लांबीच्या नागाला वाईल्ड कन्झर्वेशन टीमचे कोलार येथील सदस्य श्रीकांत डापसे, उमेश उगले, अतुल डापसे यांनी शिताफीने बाहेर काढत मानोरा वन परिक्षेत्रात सोडून जीवदान दिले, तसेच कारंजा मार्गावरील शासकीय रोपवाटिकेतही मंगळवारी सकाळी आढळून आलेल्या चार फुट लांबीच्या नागाला श्रीकांत डापसे, उमेश जंगले, संदीप ठाकरे, नंदू सातपुते यांनी पकडून पारवा वन परिक्षेत्रात सोडत जीवदान दिले. वातावरणात उष्मा निर्माण झाल्याने सापांचा झाडाझुडपांत वावर वाढला असून, शेतकर, शेतमजुरांसह सर्वसामान्य लोकांनी याची खबरदारी घेण्याचे आवाहन गौरवकुमार इंगळे यांनी केले आहे.

टॅग्स :washimवाशिमwildlifeवन्यजीव