शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवारच्या प्रलंबित कामांसाठी आटापिटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 16:02 IST

वाशिम: पावसाळा तोंडावर आला असताना जलयुक्त शिवार अभियानांतर्गत प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी कृषी विभागाची धडपड सुरू झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: पावसाळा तोंडावर आला असताना जलयुक्त शिवार अभियानांतर्गत प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी कृषी विभागाची धडपड सुरू झाली आहे. त्यासाठी ई-निविदा पूर्ण करण्याची लगबग सुरू झाली असून, वाशिम जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत प्रलंबित कामांचे बीओक्यू तयार करण्याच्या सुचना कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षकांना देण्यात आल्या आहेत.कृषी विभागाच्यावतीने राबविल्या जाणाऱ्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गतवर्षाच्या उद्दिष्टातील बहुतांश कामे प्रलंबित आहेत. पावसाळा महिनाभरावर येऊन ठेपला असताना ही कामे पूर्ण करणे आवश्यक झाले आहे. त्यात प्रामुख्याने ढाळीचे बांध आणि ई-क्लासवरील साठवण शेततळ्यांच्या कामाचा समावेश आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या आदेशान्वये सद कामांच्या ई-निविदा पूर्ण करावयाच्या आहेत. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयातील ज्यांची कामे शिल्लक आहेत (सुजलाम, सुफलामची कामे सोडून) अशा सर्व कृषी सहाय्यक व कृषी पर्यवेक्षक यांनी त्या पूर्ण कामांचे टेंडर होईपर्यंत ऊपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयात येऊन ढाळीचे बांध व ई-क्लास साठवण शेततळे या कामांचे तालुकानिहाय एकत्रित रुपये ५० लाखापर्यंत देयक बीओक्यू तयार करण्यासाठी उपस्थित राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :washimवाशिमJalyukt Shivarजलयुक्त शिवार