शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मानोरा तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्याची चाळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 12:59 IST

मानोरा  :  मानोरा तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली. रस्त्यांची पूर्णपणे चाळणी झाल्याने वाहन चालकांना रस्त्यावरील खड्डे वाचवुन रस्त्याचे मार्गक्रमण करणे कठीण झाले आहे.

ठळक मुद्देग्रामीण भागातुन तालुक्याला जोडणारे रस्त्याची संपूर्ण बिकट परिस्थिती झाली असून ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. या खड्डयांतून वाहन गेल्यानंतर वाहनाचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा  :  मानोरा तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली. रस्त्यांची पूर्णपणे चाळणी झाल्याने वाहन चालकांना रस्त्यावरील खड्डे वाचवुन रस्त्याचे मार्गक्रमण करणे कठीण झाले आहे.ग्रामीण भागातुन तालुक्याला जोडणारे रस्त्याची संपूर्ण बिकट परिस्थिती झाली असून ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. नागरिकांना रस्त्यावरुन चालतांना खड्डयांचा अंदाज येत नसल्याने वाहनांचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. तालुक्यातील विठोली वरुन कारखेडा रस्ता संपूर्ण खड्डयात गेला आहे. प्रमुख रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने  अनेक किरकोळ अपघात सुध्दा घडले. रस्त्याची डागडुजी होत नसल्याने  नागरिकांना नाहकच त्रास सोसावा लागत आहे. या मार्गावर रामतिर्थ , कारखेडा , वरोली , सेवदासनगर येथील वाहने चालतात.  प्रशासन रस्ता दुरुस्तीसाठी पुढाकार घेत नसल्याने  आटो चालकांना स्वखर्चाने माती टाकुन खड्डे बुजविले होते, मात्र पावसामुळे माती वाहुन गेल्यामुळे खड्डे कायम राहिले .  हीच पििरस्थती विठोली गव्हा, गलमगाव, चिखली, धानोरा गादेगाव या रस्त्याची झाली असल्यामुळे  याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी वाहनधारकांकडून केल्या जात आहे.  वाशिम - मालेगाव रस्त्यावरही पडले खड्डेवाशिम ते मालेगाव रस्त्यावरही मोठयाप्रमाणात खड्डे पडले आहेत. या रस्त्यावर पडलेल्या खड्डयांची दुरुस्ती काही महिन्याआधीच केली होती, परंतु पावसाने दुरुस्ती करण्यात आलेल्या खड्डयांमधील गिट्टी निघून गेल्याने मोठे खड्डे निर्माण झाले आहे.या खड्डयांतून वाहन गेल्यानंतर वाहनाचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोरा