शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात ग्राम विद्युत  व्यवस्थापक नेमण्याची प्रक्रिया सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 16:31 IST

वाशिम : जिल्ह्यातील तीन हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ६० ग्रामपंचायतींमध्ये ग्राम विद्यूत व्यवस्थापकांची नेमणूक केली जाणार आहे.

ठळक मुद्देतीन हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ६० ग्रामपंचायतींमध्ये ग्राम विद्यूत व्यवस्थापकांची नेमणूक केली जाणार आहे. संबंधित उमेदवाराला महावितरणकडून तीन महिन्यांचे विद्युत हाताळणी, दुरुस्तीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. आयटीआय’मार्फत वीजतंत्रीचा अभ्यासक्रम पूर्ण करणाºया उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले असून ते सादर करण्यासाठी संबंधितांची धावपळ सुरू आहे.

वाशिम : जिल्ह्यातील तीन हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ६० ग्रामपंचायतींमध्ये ग्राम विद्यूत व्यवस्थापकांची नेमणूक केली जाणार आहे. ग्रामपंचायतीमार्फत स्थानिक आयटीआयअंतर्गत वीजतंत्री पात्रताधारक उमेदवारांच्या नावाची शिफारस घेऊन ही नेमणूक होणार असून यासंदर्भातील प्रक्रिया सद्या जोरात सुरू आहे. ग्रामीण भागातील वीज समस्या दूर करण्यासाठी त्या-त्या गावातील पात्रताधारक व्यक्तीची नेमणूक करण्यासाठी ग्राम विद्युत व्यवस्थापक नेमणुकीचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामपंचायतीने नावाची शिफारस केल्यानंतर संबंधित उमेदवाराला महावितरणकडून तीन महिन्यांचे विद्युत हाताळणी, दुरुस्तीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर त्याची ग्राम विद्युत व्यवस्थापक म्हणून नेमणूक केली जाईल. त्यानुसार, गेल्या १५ दिवसांपासून ३ हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांमधील ‘आयटीआय’मार्फत वीजतंत्रीचा अभ्यासक्रम पूर्ण करणाºया उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले असून ते सादर करण्यासाठी संबंधितांची धावपळ सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :mahavitaranमहावितरणwashimवाशिम