शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई: मोफत प्रवेशाच्या दुसऱ्या सोडतीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 12:28 IST

एकूण ९३ शाळेतील ९६५ जागांसाठी मोफत प्रवेश द्यावयाचे असून आता दुसºया सोडतीची प्रतिक्षा लागून आहे. 

वाशिम : राईट टू एज्युकेशनच्या (आरटीई) २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी पहिल्या लॉटरी पद्धतीत निवड झालेल्या ५४३ पैकी ३४३ बालकांचे पहिल्या वर्गासाठी मोफत प्रवेश झाले आहेत. एकूण ९३ शाळेतील ९६५ जागांसाठी मोफत प्रवेश द्यावयाचे असून आता दुसºया लॉटरी सोडतीची प्रतिक्षा लागून आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मागासवर्गीय, दिव्यांग आदी प्रकारातील पालकांच्या पाल्याला पहिल्या वर्गात मोफत प्रवेश मिळावा यासाठी आरटीई अंतर्गत सर्व माध्यमांच्या खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. मोफत प्रवेशासाठी जिल्ह्यातील ९३ खासगी शाळांची नोंदणी झालेली असून, एकूण ९६५ जागांसाठी अंतिम मुदतीपर्यंत १८७० प्रवेश अर्ज प्राप्त झाले होते. प्राप्त अर्जांमधून पहिल्या लॉटरी पद्धतीतून ‘घर ते शाळा’ या दरम्यानचे अंतर एक किमीपर्यंत असणाºया ५४३ बालकांची प्रवेशासाठी निवड करण्यात आली. अंतिम मुदतीपर्यंत ३४३ बालकांनी प्रवेश घेतले आहेत. उर्वरीत २०० बालकांनी प्रवेश घेतले नसल्याने या जागा रिक्त आहेत. ९६५ पैकी केवळ ३४३ प्रवेश झाल्याने उर्वरीत ६२२ रिक्त जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. दुसरी लॉटरी सोडत केव्हा काढली जाते, याकडे पालकांचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :washimवाशिमRight To Educationशिक्षण हक्क कायदाEducationशिक्षण