शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई : मोफत प्रवेशासाठी ९७ शाळांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 17:49 IST

जिल्हयातील ९७ खासगी शाळांची नोंदणी झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आरटीई अंतर्गत पात्र बालकांना इयत्ता पहिल्या वर्गात मोफत प्रवेश देण्यासाठी ९ फेब्रुवारीपर्यंत जिल्हयातील ९७ खासगी शाळांची नोंदणी झाली आहे. शाळा नोंदणीसाठी १० फेब्रुवारी ही अंतिम मुदत असून, ११ फेब्रुवारीपासून आॅनलाईन प्रवेश अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. शिक्षण हक्क कायद्याने (राईट टु एज्युकेशन) मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना २५ टक्के मोफत प्रवेश देण्याचे बंधन खासगी शाळांना घालून दिले. सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील मोफत प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला असून, पहिल्या टप्प्यात २१ जानेवारी ते ६ फेब्रुवारी या दरम्यान शाळांना नोंदणी करावी लागणार होती. या कालावधीत पुरेशा संख्येत खासगी शाळांची नोंदणी होऊ शकली नाही. त्यानंतर ८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. परंतू, या कालावधीतही पुरेशा संख्येत शाळांची नोंदणी झाली नाही. आता नोंदणीसाठी १० फेब्रुवारी अशी अंतिम मुदत करण्यात आली आहे. ९ फेब्रुवारीपर्यंत वाशिम जिल्हयातील ९७ शाळांनी नोंदणी केली असून, या शाळांमध्ये २५ टक्के मोफत प्रवेशासाठी ९९३ जागा राखीव आहेत. ११ ते २९ फेब्रुवारी या दरम्यान प्रवेशासाठी पालकांना आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे लागणार आहेत.  गतवर्षी जिल्ह्यात ११० च्या वर  शाळांची नोंदणी झाली होती. नोंदणीसाठी मुदतवाढ मिळल्याने शाळांच्या नोंदणीत वाढ होण्याची शक्यता शिक्षण विभागातून वर्तविली जात आहे.

आरटीई अंतर्गत आता खासगी शाळांना १० फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करणे आवश्यक होते.  वाशिम जिल्हयात ९७ शाळांनी नोंदणी केली आहे. अधिकाधिक शाळांनी नोंदवी करावी, अशा सूचना संबंधित शाळांना दिल्या आहेत.- अंबादास मानकरशिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद वाशिम

टॅग्स :washimवाशिमRight To Educationशिक्षण हक्क कायदा