शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

मोफत प्रवेश दिल्यानंतर शैक्षणिक शुल्क परताव्यासाठी विलंब !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 13:42 IST

२५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेश दिल्यानंतर संबंधित शैक्षणिक संस्थांना या शैक्षणिक शुल्काचा परतावा प्रचंड विलंबाने मिळतो.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शिक्षण हक्क अधिनियमांतर्गत (आरटीई) २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेश दिल्यानंतर संबंधित शैक्षणिक संस्थांना या शैक्षणिक शुल्काचा परतावा प्रचंड विलंबाने मिळतो. परिणामी, शिक्षण संस्था चालकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.शिक्षण हक्क अधिनियमांतर्गत मागासवर्गीय, दिव्यांग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना २५ टक्के प्रवेश दिल्यानंतर या प्रवेशाचे शैक्षणिक शुल्क संबंधित शाळांना अदा केले जाते. मात्र, शासनाकडून वेळेवर शैक्षणिक शुल््काचा परतावा दिला जात नाही. शासनाकडून निधी प्राप्त झाल्यानंतर जिल्हास्तरावर प्रस्ताव पडताळणी आणि त्यानंतरही अनेक प्रशासकीय प्रक्रिया पार पडल्यानंतरही वेळेवर निधी मिळत नाही.जिल्ह्यात गत चार वर्षातील लाखो रुपये थकित होते. त्यापैकी काही निधी मिळाला तर काही निधी मिळण्याची प्रतिक्षा संस्था चालकांना आहे. प्रशासकीय कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर प्रशासनाकडून निधी वेळेवर मिळावा या मागणीसाठी यापूर्वी जिल्ह्यात ‘मेस्टा’ या संघटनेने जिल्हा परिषद प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता तसेच अनोखे आंदोलनही केले होते. याची दखल घेत बऱ्याच प्रमाणात हा प्रश्न सुटत आला आहे. चालू शैक्षणिक सत्रातील शैक्षणिक शुल्काचा परतावा लवकरात लवकर मिळावा, यासाठी शासनस्तरावर विहित मुदतीत निधी मिळणे अपेक्षीत आहे. हा निधी मिळाल्यानंतर जिल्हा स्तरावर लवकर कार्यवाही व्हावी अशी अपेक्षा शिक्षण संस्था चालकांमधून व्यक्त होत आहे.

टॅग्स :washimवाशिमRight To Educationशिक्षण हक्क कायदा