शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई :  केवळ ३४ हजार विद्यार्थ्याचे प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 17:51 IST

आजवर केवळ ३४ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.

वाशिम: आरटीई (राईट टू एज्युकेशन) अंतर्गत मोफत प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यात यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी २.९१ लाख आॅनलाईन अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी पहिल्या लॉटरी पद्धतीत १ लाख ९२६ विद्यार्थ्यांची मोफत प्रवेशासाठी निवड झाली. तथापि, कोरोना परिस्थितीमुळे प्रवेश प्रक्रिया प्रभावित झाली असून, आजवर केवळ ३४ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.आरटीई अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मागासवर्गीय, दिव्यांग प्रवर्गातील पात्र बालकांना इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेत पहिल्या वर्गात एकूण प्रवेशित संख्येपैकी २५ टक्के मोफत प्रवेश दिले जातात. आरटीई अंतर्गत राज्यात ९३३१ खासगी शाळांची नोंदणी झाली असून, मोफत प्रवेशासाठी १ लाख १५ हजार ४५५ जागा राखीव आहेत. यासाठी राज्यात दोन लाख ९१ हजार ३६८ आॅनलाईन अर्ज प्राप्त झाले होते. पहिल्या लॉटरी पद्धतीतून मार्च महिन्यात एक लाख ९२६ विद्यार्थ्यांची मोफत प्रवेशासाठी निवड झाली. कोरोनामुळे प्रवेश प्रक्रियाही प्रभावित झाली असून, यावर्षी शाळास्तरावरच कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर थेट प्रवेश देण्यात येत आहेत. परंतू, या प्रक्रियेलाही पालकांचा फारसा प्रतिसाद लाभत नसल्याचे दिसून येते. १७ आॅगस्टपर्यंत केवळ ३४ हजार ५६ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील ५३१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

टॅग्स :washimवाशिमRight To Educationशिक्षण हक्क कायदा