शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई : मोफत प्रवेशाच्या १.१५ लाख जागांसाठी २.८५ लाख ऑनलाईन अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 13:51 IST

२ मार्चपर्यंत वाशिमसह राज्यातील १.१५ लाख जागेसाठी २.८५ लाख अर्ज प्राप्त झाले.

मोफत प्रवेश प्रक्रिया : अर्जासाठी ४ मार्चपर्यंत मुदतवाढ वाशिम : आरटीई (राईट टू एज्युकेशन-शिक्षण हक्क कायदा) अंतर्गत राज्यात खासगी शाळांमध्ये पात्र बालकांना २५ टक्के राखीव जागेतून मोफत प्रवेश देण्यासाठी २ मार्चपर्यंत आॅनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले होते. २ मार्चपर्यंत वाशिमसह राज्यातील १.१५ लाख जागेसाठी २.८५ लाख अर्ज प्राप्त झाले. दरम्यान मोफत प्रवेशापासून एकही पात्र बालक वंचित राहू नये म्हणून अर्ज करण्याला दोन दिवसाची अर्थात ४ मार्चपर्यंत शिक्षण विभागाकडून मुदतवाढ मिळाली आहे.शिक्षण हक्क कायद्यानुसार मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच दिव्यांग घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागेतून मोफत प्रवेश दिले जातात. सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात मोफत प्रवेश प्रक्रियेंतर्गत २ मार्चपर्यंत प्रवेश अर्ज आॅनलाईन पद्धतीने मागविण्यात आले होते. २ मार्चपर्यंत राज्यात १ लाख १५ हजार २९८ जागेसाठी २ लाख ८५ हजार ४९८ अर्ज प्राप्त झाले होते. यामध्ये अकोला जिल्ह्यात २३३७ जागेसाठी ७२०३ अर्ज, अमरावती जिल्ह्यात २४८६ जागेसाठी ८९५२ अर्ज, बुलडाणा जिल्ह्यात २७८५ जागेसाठी ६४३४ अर्ज, वाशिम जिल्ह्यात १०११ जागेसाठी २२०४ अर्ज, यवतमाळ जिल्ह्यात १७०१ जागेसाठी ५८९५ अर्ज असे अमरावती विभागाील एकूण १०३२० जागेसाठी ३०६८८ अर्जांचा समावेश होता. दरम्यान प्रवेश अर्जापासून एकही पात्र बालक वंचित राहू नये म्हणून प्रवेश अर्ज सादर करण्याला शालेय शिक्षण विभागाकडून २ मार्च रोजी मुदतवाढ मिळाली असून, तशा सूचना जिल्हास्तरीय शिक्षण यंत्रणेला ३ मार्च रोजी इ-मेलद्वारे मिळालेल्या आहेत. त्यामुळे दोन दिवसात प्रवेश अर्जाच्या संख्येत वाढ होण्याचा आशावाद शिक्षण विभागाकडून वर्तविला जात आहे.

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदाwashimवाशिम