शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम नगरपरिषदेची ५.८० कोटी रुपयांची कर वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 17:22 IST

वाशिम : वारंवार सूचना देवूनही थकीत कराचा भरणा न करणाऱ्यांची यादी व नोटीसा दिल्याने वाशिम नगरपरिषदेची विक्रमी वसुली झाल्याची माहिती कर निरिक्षक अ. अजिज अ. सत्तार यांनी दिली.

ठळक मुद्देथकीत कराचा भरणा न केल्यास थकीतधारकांच्या घरासमोर बॅन्ड वाजविण्यासंदर्भात , वृत्तपत्रामधून थकीतधारकांची यादी,  नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. याची धास्ती थकीतधारकांनी घेतल्याने कराच्या भरणा करण्यात मोठया प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. गत तीन दिवसांमध्ये ३० लाख रुपये तर २२ मार्चपर्यंत  ५ कोटी ८० लाख ९४ हजार २३१ रुपयांची कराचा भरणा थकीतधरकांनी केला. 

वाशिम : वारंवार सूचना देवूनही थकीत कराचा भरणा न करणाऱ्यांची यादी व नोटीसा दिल्याने वाशिम नगरपरिषदेची विक्रमी वसुली झाल्याची माहिती कर निरिक्षक अ. अजिज अ. सत्तार यांनी दिली. २२ मार्चपर्यंत ५ कोटी ८० लाख ९४ हजार २३१ रुपयांची कराचा भरणा थकीतधरकांनी केला.नगरपरिषदेच्यावतिने थकीत कराचा भरणा न केल्यास थकीतधारकांच्या घरासमोर बॅन्ड वाजविण्यासंदर्भात , वृत्तपत्रामधून थकीतधारकांची यादी,  नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. याची धास्ती थकीतधारकांनी घेतल्याने कराच्या भरणा करण्यात मोठया प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. जिल्हयातील नगरपरिषद करवसुलीमध्ये वाशिम अव्वल आहे. विशेष म्हणजे २१ मार्च रोजी या एकाच दिवशी २२ लाख रुपयांचा कराचा भरणा थकीतधारकांनी केला. गत तीन दिवसांमध्ये ३० लाख रुपये तर २२ मार्चपर्यंत  ५ कोटी ८० लाख ९४ हजार २३१ रुपयांची कराचा भरणा थकीतधरकांनी केला. वाशिम नगरपरिषदेची करवसुली १०० टक्के करण्यासाठी  मुख्याधिकारी गणेश शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली करनिरिक्षक अ.अजिज अ. सत्तार, एस.एम. उगले, करसंग्राहक एस.एल. किरळकर, एस. ए. इंगळे, डी.एल. देशपांडे, एस.एस. काष्टे, आर.एच. बेनीवाले, एम.डी. इंगळे, एन.के. मुल्ला, के.डी. कनोजे, एस.एल. खान, अ.वहाब शे. चाँद परिश्रम घेत आहे.

टॅग्स :washimवाशिमWashim Nagarpalikaवाशिम नगरपालिका