शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
2
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
3
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
4
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
5
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
6
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
7
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
8
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
9
३१४ लेखी तक्रारी, १२७ ई-मेल, ४१ जनहित याचिका; १३ वर्षांच्या उदासीनतेने ४७ अपघातांत ६८ बळी
10
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
11
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
12
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
13
IPL 2026 Player Trade Updates : टीम इंडियाच्या 'लाला'सोबत खेळताना दिसणार सचिन तेंडुलकरचा 'लाल'
14
उत्पत्ती एकादशी २०२५: नशिबात जे नाही तेही मिळवायचे असेल तर काय करावे? प्रेमानंद महाराजांनी दिले उत्तर
15
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
16
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
17
डॉ. शाहीनच्या संपर्कात होते ३० ते ४० डॉक्टर, १ हजाराहून अधिक संशयित; तपासात धक्कादायक खुलासा
18
करिश्मा कपूरच्या मुलीची फी दोन महिन्यांपासून थकली; हायकोर्ट म्हणाले, 'आम्हाला इथे ड्रामा नकोय'
19
Tarot Card: आगामी आठवडा आत्मचिंतनाचा, त्यानंतर गरुडभरारीचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
Daily Top 2Weekly Top 5

रोहयोची कामे मिळेनात; कामगारांची पंचाईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:27 IST

------------- पोहरादेवी परिसरात शेतकऱ्यांना मार्गदर्शन पोहरादेवी : मानोरा तालुका कृषी विभागाच्यावतीने फवारणीसंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. याअंतर्गत ...

-------------

पोहरादेवी परिसरात शेतकऱ्यांना मार्गदर्शन

पोहरादेवी : मानोरा तालुका कृषी विभागाच्यावतीने फवारणीसंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. याअंतर्गत पोहरादेवी परिसरातील काही गावांत कृषी सहायकांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करण्याचे आवाहन केले.

------------

पोलिसांकडून वाहनांची तपासणी

वाशिम : येथून जवळच असलेल्या अमरावती-वाशिम जिल्ह्याच्या सीमेवर दोनद बु. फाट्यानजीक पोलिसांकडून वाहनांची तपासणी केली जात आहे. याअंतर्गत मंगळवारी याठिकाणी ये-जा करणाऱ्या वाहनांची पोलिसांनी कसून तपासणी केल्याचे मंगळवारी दिसून आले.

------------------

वीज पुरवठ्यात वारंवार व्यत्यय

वाशिम : गत काही दिवसांपासून कामरगाव परिसरातील गावांत विद्युत पुरवठ्यात वारंवार व्यत्यय निर्माण होत आहे. मंगळवारी देखील दुपारच्या सुमारास असाच प्रकार घडल्याने कार्यालयीन कामकाज प्रभावित झाले. बँकांमधील कामांवर त्याचा परिणाम झाला.

-----------

नाल्यांच्या सफाईबाबत उदासीनता

वाशिम : मानोरा तालुक्यातील आसोला खु. येथे नाल्यांची साफसफाई करण्याबाबत ग्रामपंचायत उदासीन असल्याने मंगळवारी २२ जून रोजी सांडपाणी रस्त्यावर वाहताना दिसले. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

--------