शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
4
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
5
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
6
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
8
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
9
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
10
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
11
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
12
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
13
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
14
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
15
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
16
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
17
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
18
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
19
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
20
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात

रिसोडातील रस्ते झाले चिखलमय; वाहनधारक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 4:52 PM

रिसोड (वाशिम) : रिसोड शहरातील प्रमुख मार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी मुरूमाचा वापर करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम) : रिसोड शहरातील प्रमुख मार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी मुरूमाचा वापर करण्यात आला. परिणामी शनिवारच्या धो-धो पावसामुळे रस्ते चिखलमय झाले असून, वाहनधारकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. रिसोड शहरातील सिव्हिल लाईन या प्रमुख मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने वाहनधारकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असून, निधी उपलब्ध नसल्याने रस्ता दुरूस्तीचे काम ठप्प आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून संबंधित यंत्रणेचे लक्ष वेधले होते. याची दखल घेत नगर परिषदेने मुरूम टाकून खड्डे बुजविले. दरम्यान, गत दोन दिवसात रिसोड शहरात धो-धो पाऊस झाला असून, रस्ते जलमय झाले आहेत तसेच सिव्हिल लाईन मार्गावर अनेकठिकाणी चिखलमय परिस्थिती असल्याने वाहनधारकांची गैरसोय होत आहे. सिव्हिल लाईन मार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी निधी प्रस्तावाला मंजूरी केव्हा मिळणार? असा प्रश्न अनुत्तरीय आहे.

टॅग्स :Risodरिसोडwashimवाशिम