शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

मानोऱ्यातील रस्ता चिखलमय; नागरिकांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 18:24 IST

मातीमिश्रीत मुरूम टाकल्याने पावसामुळे हा रस्ता चिखलमय झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा (वाशिम) : मानोरा बस स्थानक ते प्रमुख मार्ग या दरम्यान रस्त्याच्या कामात मातीमिश्रीत मुरूम टाकल्याने पावसामुळे हा रस्ता चिखलमय झाला आहे. परिणामी, नागरिकांची प्रचंड प्रमाणात गैरसोय होत आहे. मानोरा बस स्थानक ते जामदरा या दरम्यानच्या १८ किमी अंतराच्या रस्त्याच्या दर्जोन्नतीचे काम ‘डब्ल्युएएस ३४’ या पॅकेजअंतर्गत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून करण्यात येत आहे.  यातील मानोरा बसस्थानक ते गावापर्यंतच्या रस्त्याचे काम सद्यस्थितीत सुरू असुन गिट्टीच्या रस्त्यावर मातीमिश्रीत मुरूमाचा वापर करण्यात येत आहे. रिमरिझ पावसामुळे या भागात चिखल झाला असून, त्यावरुन वाहन चालविताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. गत दोन, तीन दिवसात दोन वाहनधारक येथे दुचाकीवरून पडल्याने किरकोळ दुखापतही झाली. रस्त्यावरुन पायदळ चालणारे सुध्दा चिखलावरुन घसरुन पडल्याच्या घटना घडल्या आहेत. याच रस्त्यावरुन जनुना, चोंढी, धामणगाव देव येथे जाणारे सर्व दुचाकी, तीनचाकी, अन्य वाहनांची ये जा असते. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देणे आवश्यक ठरत आहे.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोरा