शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

रिसोड निवडणूक निकाल : चुरशीच्या लढतीत अमित झनकांची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 19:27 IST

Risod Vidhan Sabha Election Results 2019: अमित झनक यांनी  अपक्ष उमेदवार अनंतराव देशमुख यांच्यावर निसटता विजय प्राप्त करीत विजयाची हॅट्रीक केली.

- संतोष वानखडे  वाशिम: रिसोड विधानसभा मतदारसंघात अतिशय चुरशीच्या झालेल्या दुरंगी लढतीत काँग्रेसचे उमेदवार अमित झनक यांनी  अपक्ष उमेदवार अनंतराव देशमुख यांच्यावर निसटता विजय प्राप्त करीत विजयाची हॅट्रीक केली.रिसोड विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जातो. पूर्वीपासूनच या मतदारसंघात झनक घराण्याचे सर्वाधिक वर्चस्व राहिले आहे. दोन टर्मचा अपवाद वगळता काँग्रेस उमेदवार निवडून आले आहेत. सन २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसकडून आमदार अमित झनक  तर काँग्रेस बंडखोर अपक्ष उमेदवार म्हणून माजी खासदार अनंतराव देशमुख, वंचित बहुजन आघाडीकडून दिलीप जाधव, शिवसेनेकडून विश्वनाथ सानप यांच्यासह एकूण १६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. सुरूवातीला चौरंगी वाटणारी ही लढत प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात दुरंगी झाली. ही लढत प्रामुख्याने अमित झनक आणि अनंतराव देशमुख यांच्यात प्रतिष्ठेची म्हणून गणली गेली. २४ आॅक्टोबर रोजी सकाळी ८ वाजतापासून रिसोड येथे मतमोजणीला प्रारंभ झाल्यानंतर सुरूवातीच्या चार, पाच फेºयांमध्ये अमित झनक यांना तिसºया क्रमांकावर समाधान मानावे लागले. सहाव्या फेरीपर्यंत  दुसºया क्रमांकावर असलेले दिलीप जाधव त्यानंतर तिसºया क्रमांकावर फेकल्या गेले आणि अमित झनक लढतीत आले. शेवटच्या फेरीपर्यंत अत्यंत उत्कंठावर्धक ठरलेल्या या लढतीत अमित झनक यांनी अनंतराव देशमुख यांच्यावर  मात करीत तिसºयांदा विजय प्राप्त केला. पश्चिम वºहाडात काँग्रेसचे बालेकिल्ले ढासळत असताना झनक यांनी निसटता विजय मिळवित काँग्रेसचा गड कायम राखण्यात विजय मिळविला. शेवटपर्यंत देशमुख यांनी निकराची झुंज दिली. मात्र, शेवटच्या फेरीत त्यांना दुसºया क्रमांकावरच समाधान मानावे लागले.

टॅग्स :risod-acरिसोडAmit Jhankअमित झनकAnantrao Deshmukhअनंतराव देशमुखMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019